Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

तृतीपंथी आरक्षणाच्या मागणीसाठी विधानभवनावर मोर्चा!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 12, 2023
in बातमी
0
तृतीपंथी आरक्षणाच्या मागणीसाठी विधानभवनावर मोर्चा!
       
नागपूर: नागपूर येथे ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू आहे. तृतीपंथीयांच्या नोकरी, १ टक्के समांतर आरक्षण, शिक्षणाच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या, शमिभा पाटील यांच्या नेतृत्वात नागपूर येथील विधान भवनावर तृतीय पंथीयांचा मोर्चा काढण्यात आला.

यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय. अशा घोषणा देत आरक्षणाची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

Tags: nagpurPrakash AmbedkarShamibha PatilTransgenderVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शिरड शहापूर मध्ये ‘वंचित’ च्या शाखेचे उद्घाटन.

Next Post

अजित पवार गटाचे मोठे नुकसान, नितीन मोहितेंचा वंचित मध्ये प्रवेश !

Next Post
अजित पवार गटाचे मोठे नुकसान, नितीन मोहितेंचा वंचित मध्ये प्रवेश !

अजित पवार गटाचे मोठे नुकसान, नितीन मोहितेंचा वंचित मध्ये प्रवेश !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
परंड्यात स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जुने मीटर बसविण्याची मागणी
बातमी

परंड्यात स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जुने मीटर बसविण्याची मागणी

by mosami kewat
August 17, 2026
0

उस्मानाबाद : परंडा शहर व तालुक्यात वीज ग्राहकांच्या पूर्वपरवानगीशिवाय बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे....

Read moreDetails
मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

August 17, 2026
कल्याणमध्ये हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत गोंधळ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल

कल्याणमध्ये हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत गोंधळ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल

August 17, 2026
घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

August 16, 2026
अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

August 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home