Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शिरड शहापूर मध्ये ‘वंचित’ च्या शाखेचे उद्घाटन.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 12, 2023
in बातमी
0
भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शिरड शहापूर मध्ये ‘वंचित’ च्या शाखेचे उद्घाटन.
       
हिंगोली : हिंगोली येथील शिरड शहापूर येथे यशवंत उर्फ भैय्यासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या 111 वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त वंचित बहुजन आघाडी हिंगोली च्या शिरड शहापूर वॉर्ड क्र.01 ची शाखा मोठ्या थाटामाटात स्थापना करण्यात आली.

या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कार्यक्रमास लाभलेले वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्हा अध्यक्ष अनिल कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष श्यामसुंदर ठोंबरे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख आनंद ढेंबरे युवा तालुका उपाध्यक्ष शेख साखाउद्दिन उपस्थित होते.

अमोल ढेंबरे,मनोज मुळे,अमोल ढेंबरे,नितीन पंडित,आर्या मुळे, मारुती मोगले, शिरड शहापूर सर्कल अध्यक्ष अनिल गायकवाड, शेख चांद, शेख सगिर,सर्कल उपाध्यक्ष दीपक ढेंबरे, अशोक ठोंबरे,महासचिव सुरज इंगोले, सर्कल प्रसिद्धीप्रमुख वैभव सूर्यतल,सर्कल सचिव शुभम झोडगे,प्रकाश खंदारे, अंकुश बेले,मार्डी शाखेचे उमरा शाखा अध्यक्ष सतीश पवार, ऋत्विक ढेंबरे, अजय ढेंबरे, दीपक ढेंबरे, शाहीर उत्तम दादा सूर्यतल, वाघी शाखाध्यक्ष संतोष कांबळे,गजानन कांबळे, स्वप्निल गायकवाड,सोनबा कांबळे, मोहन हडपकर,शेख निजामुद्दीन (कालू),पांडुरंग सर्जे,बनू ढेंगले,गंगाधर जाधव, जाधव वाघिकर,अनिल शेळके,अनिल ल. कांबळे, शिरड शहापूर सर्कलचे पदाधिकारी शिरड शहापूर वार्ड क्रमांक दोन चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: HingoliPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

बुद्धी ऐवजी गुडघ्याचा वापर केल्यास अशा घटना घडणारच – ॲड.प्रकाश आंबेडकर

Next Post

तृतीपंथी आरक्षणाच्या मागणीसाठी विधानभवनावर मोर्चा!

Next Post
तृतीपंथी आरक्षणाच्या मागणीसाठी विधानभवनावर मोर्चा!

तृतीपंथी आरक्षणाच्या मागणीसाठी विधानभवनावर मोर्चा!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबई में 1 अक्टूबर को ‘हम ईरान के साथ’ मार्च; एड. प्रकाश आंबेडकर ने की मुस्लिम समुदाय से शामिल होने की अपील!
बातमी

मुंबई में 1 अक्टूबर को ‘हम ईरान के साथ’ मार्च; एड. प्रकाश आंबेडकर ने की मुस्लिम समुदाय से शामिल होने की अपील!

by mosami kewat
September 21, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर ने 1 अक्टूबर को मुंबई में आयोजित किए जाने...

Read moreDetails
भारिपचे माजी सभापती अ. हमीद यांचे निधन; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली कुटुंबांयांची घेतली सांत्वनपर भेट!

भारिपचे माजी सभापती अ. हमीद यांचे निधन; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली कुटुंबांयांची घेतली सांत्वनपर भेट!

September 21, 2026
शैक्षणिक संस्था की संस्थात्मक कत्तलखाने ?

शैक्षणिक संस्था की संस्थात्मक कत्तलखाने ?

September 21, 2026
‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

September 21, 2026
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

September 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home