Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राज्यात मुसळधार पावसामुळे ‘रेड अलर्ट’: कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

mosami kewat by mosami kewat
July 25, 2025
in बातमी
0
राज्यात मुसळधार पावसामुळे 'रेड अलर्ट': कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

राज्यात मुसळधार पावसामुळे 'रेड अलर्ट': कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

‎प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, कारण आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
‎
‎’रेड अलर्ट’ जारी झालेले जिल्हे
‎
‎पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता असलेले जिल्हे:

‎ १) रायगड
‎ २) रत्नागिरी
‎ ३) पुणे घाटमाथा
‎ ४) सातारा घाटमाथा
‎ ५) भंडारा
‎ ६) गोंदिया
‎ ७) चंद्रपूर
‎ ८) गडचिरोली
‎
‎मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ‘ऑरेंज अलर्ट’
‎
‎दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागांमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
‎
‎शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, नागरिकांना सतर्कतेचा इशार
‎
‎संभाव्य पूरस्थिती आणि नद्या-नाल्यांमधील पाण्याची वाढ लक्षात घेता, काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना तात्पुरती सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

Tags: MaharashtraMonsoonrain
Previous Post

बाळापूर किल्ल्याचा बुरुज कोसळला: ऐतिहासिक वारसा जपण्या कडे दुर्लक्ष?

Next Post

राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळून ४ चिमुकल्यांचा बळी, ८ गंभीर जखमी

Next Post
राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळून ४ चिमुकल्यांचा बळी, ८ गंभीर जखमी

राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळून ४ चिमुकल्यांचा बळी, ८ गंभीर जखमी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home