Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता ‘या’ महिलांना मिळणार नाही: मोठी अपडेट समोर!

mosami kewat by mosami kewat
June 18, 2025
in बातमी, राजकीय, विशेष, सामाजिक
0
लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता 'या' महिलांना मिळणार नाही: मोठी अपडेट समोर!

लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता 'या' महिलांना मिळणार नाही: मोठी अपडेट समोर!

       

लाडकी बहिण योजने बाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता काही महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये अशी माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. मात्र, अजूनही याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. तारीख बाबत लवकरच निर्णय घेतले जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता दिला जाणार नाहीये. आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहे.

या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. या योजनेचा निकषाबाहेर जाऊन कोणी लाभा घेतला असेल तर त्यांचेही अर्ज बाद करण्यात आले आहेत. लाखो महिलांना आतापर्यंत या योजनेतून बाद करण्यात आले आहेत.

या महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही –

  • २१ ते ६० वोयगटातील महिला या योजनेचा लाभ घेत शकतील.
  • लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  • सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनादेखील योजनेचा लाभ मिळणार नाही
  • महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.
  • महिलांकडे चारचाकी वाहन असेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अनेक फ्रॉड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु झाली आहे. त्यातील अनेक महिला या सरकारी कर्मचारी असल्याचे समोर आले. त्यामुळे या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.


       
Tags: cmgovernmentLadki Bahin YojanaMaharashtraWomen
Previous Post

Whatsapp वर जाहिरातींचा मारा! : वर्षानुवर्षे विरोधानंतर अखेर नवी पावले; युजर्सवर काय होणार परिणाम?

Next Post

Ashadhi Ekadashi 2025 : संत तुकाराम महाराजांच्या ३४० व्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात, असा आहे पालखी मार्ग

Next Post
संत तुकाराम महाराजांच्या ३४० व्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात, असा आहे पालखी मार्ग

Ashadhi Ekadashi 2025 : संत तुकाराम महाराजांच्या ३४० व्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात, असा आहे पालखी मार्ग

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पंजाबमधील जवाहर नवोदय विद्यालयात पूर, ४०० विद्यार्थी आणि ४० कर्मचारी अडकले
बातमी

पंजाबमधील जवाहर नवोदय विद्यालयात पूर, ४०० विद्यार्थी आणि ४० कर्मचारी अडकले

by mosami kewat
August 27, 2025
0

पंजाब : पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आणि हिमाचल प्रदेश तसेच जम्मू-काश्मीरमधून येणाऱ्या नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे....

Read moreDetails
‘रमाबाई अपार्टमेंट’ इमारत दुर्घटना: विरारमध्ये इमारत कोसळून 3 ठार, 20 ते 25 जण ढिगाऱ्याखाली

‘रमाबाई अपार्टमेंट’ इमारत दुर्घटना: विरारमध्ये इमारत कोसळून 3 ठार, 20 ते 25 जण ढिगाऱ्याखाली

August 27, 2025
सिन्नर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

सिन्नर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

August 27, 2025
रखडलेल्या एसआरए प्रकल्पांबाबत वंचित बहुजन आघाडीची बैठक

रखडलेल्या एसआरए प्रकल्पांबाबत वंचित बहुजन आघाडीची बैठक

August 27, 2025
देशात सर्वसमावेशक राजकीय नेतृत्वाची वानवा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

देशात सर्वसमावेशक राजकीय नेतृत्वाची वानवा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

August 27, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home