Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Kolhapur Crime : धक्कादायक! ‘संस्था बंद पडावी’ म्हणून अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या!

mosami kewat by mosami kewat
June 18, 2025
in बातमी, विशेष, सामाजिक
0
Kolhapur News : धक्कादायक: 'संस्था बंद पडावी' म्हणून अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या!

Kolhapur News : धक्कादायक: 'संस्था बंद पडावी' म्हणून अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या!

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका धार्मिक संस्थेमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याला शॉक देऊन संपवण्यात आलेला आहे. या हत्येप्रकरणी समोर आलेलं कारण चकित करणार आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते या ठिकाणी ही घटना घडली. (Kolhapur Crime News)

एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. फैजान नाजिमा (वय 11) असे मृत मुलाचे नाव आहे. संस्थेतील एक अल्पवयीन मुलानेच फैजान याचे हत्या केल्याचं माहिती समोर आली आहे. (Kolhapur Crime News)

हत्या केल्यामागच कारण काय?

ही संस्था बंद पडून आपल्याला घरी जायला मिळावे, यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्याने फैजानची हत्या केली. अशी माहिती समोर आली आहे. फैजानचा मृतदेह आढळून आला तेव्हा झोपेतच त्याचा मृत्यू झाला असे सुरुवातीला सांगण्यात आले. या घटनेचे चौकशी पोलिस करत होते. या दरम्यान पोलिसांना संशय आल्याने संस्थेमधील विद्यार्थांना बोलावून चौकशी करत असताना एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपणच फैजानला इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन त्याची हत्या केल्याची कबुली दिली. (Kolhapur Crime News)

धार्मिक शिक्षण संस्थेत तब्बल 80 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये 70 विद्यार्थी हे बिहार या राज्यातील आहेत. अल्पवयीन फैजान नजीमा आणि हत्या करणारा हे दोघेही बिहार राज्यातील आहेत. हत्या करणारा विद्यार्थांला आपल्या गावी म्हणजेच बिहारला जायचे होते. त्यासाठी ही संस्था बंद पडावी, या उद्देशाने त्याने फैजानला शॉक देऊन त्याची हत्या केली. (Kolhapur Crime News)

Tags: crimecriminalinstitutionKolhapurmurderpolicestudent
Previous Post

Vanchit Bahujan Aaghadi : अकोला जिल्हा परिषदेतील प्रशासनाच्या भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे सीईओंना निवेदन!

Next Post

सिद्धगडावर अपघात: नवी मुंबईच्या साईराजचा तोल जाऊन दरीत पडून मृत्यू, दोन दिवसांनी आढळला मृतदेह

Next Post
सिद्धगडावर अपघात: नवी मुंबईच्या साईराजचा तोल जाऊन दरीत पडून मृत्यू, दोन दिवसांनी आढळला मृतदेह

सिद्धगडावर अपघात: नवी मुंबईच्या साईराजचा तोल जाऊन दरीत पडून मृत्यू, दोन दिवसांनी आढळला मृतदेह

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अमेरिकेच्या संभाव्य शुल्कावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा
बातमी

अमेरिकेच्या संभाव्य शुल्कावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

by Akash Shelar
August 7, 2025
0

‎मुंबई : अमेरिकेने भारतावर ५०% शुल्क (टॅरिफ) लावल्याच्या चर्चेवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर...

Read moreDetails
मंडल ते महाराष्ट्र : ओबीसींचा लढा आणि बाळासाहेब आंबेडकर

मंडल ते महाराष्ट्र : ओबीसींचा लढा आणि बाळासाहेब आंबेडकर

August 7, 2025
रशियाकडून तेल खरेदी हा बहाणा आहे ; भारताने चीन-रशियाच्या ब्रिक्स मधून बाहेर पडण्यासाठी दडपण आणणे हा निशाणा आहे !

रशियाकडून तेल खरेदी हा बहाणा आहे ; भारताने चीन-रशियाच्या ब्रिक्स मधून बाहेर पडण्यासाठी दडपण आणणे हा निशाणा आहे !

August 7, 2025
अकोला जि.प. प्रभाग रचनेवर वंचित बहुजन आघाडीच्या हरकती; ११ ऑगस्टला निर्णय

अकोला जि.प. प्रभाग रचनेवर वंचित बहुजन आघाडीच्या हरकती; ११ ऑगस्टला निर्णय

August 6, 2025
पाटोदा साठवण तलावातील पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

पाटोदा साठवण तलावातील पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

August 6, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home