Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जालन्यात डॉ. नरेद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतीदिना निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

mosami kewat by mosami kewat
August 20, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जालन्यात डॉ. नरेद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतीदिना निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न
       
विचार मरत नाहीत‌‌.. ते  पिढ्यानपिढ्या लढण्याची ताकद देतात- दिपक डोके                                     

जालना : जालना जिल्ह्यात महाप्रजापती बौद्ध विहार जयनगर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृति दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी अंधश्रद्धा, अज्ञान आणि अन्याया विरूद्ध आयुष्यभर  लढणारे डॉ‌. नरेंद्र दाभोळकर यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार वैज्ञानिक विवेकवादी दृष्टिकोन व जिवन कार्यास मान्यवरांनी आपले विचार मांडून उजाळा दिला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक डोके यांनी बोलतांना सांगितले की, विचार मरत नाहीत..ते पिढ्यानपिढ्या लढण्याची ताकद देतात… डॉ. ‌नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांची स्मृति कायमच पिढ्यानपिढ्या आठवणीत राहतील असे प्रतिपादन यावेळी केले.

याप्रसंगी भंते रेवत, राजेंद्र खरात एम.व्ही चौधरी, संजय गाडगे ,श्रीराम उघडे, सुकदेव बोर्डे, विलास दाभाडे, प्रशांत खंडागळे, किरण कोळी, लताबाई रनविर, मालताबाई बोर्डे, नंदा साळवे, अरुणा भोरजार, चंद्रकलाबाई बनकर,पंचशीला पारधे, कांताबाई म्हस्के, रंजना गाडगे, सिमा सदावर्ते, अलका डोके, अस्मिता डोके, शारदा कोळे यांच्या सह मोठ्या संख्येने फुले शाहू आंबेडकरवादी नागरिक उपस्थित होते.

Tags: AndhashraddhaDr. Narendra DabholkarMaharashtraNarendra Dabholkar
Previous Post

पनवेल महानगरपालिकेच्या अनुसूचित जातींसाठीच्या बजेटबाबत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा

Next Post

नांदगाव ग्रामसभेत ‘स्मार्ट वीज मीटर’ला तीव्र विरोध; महावितरण विरोधात सर्वानुमते ठराव मंजूर!

Next Post
नांदगाव ग्रामसभेत ‘स्मार्ट वीज मीटर’ला तीव्र विरोध; महावितरण विरोधात सर्वानुमते ठराव मंजूर!

नांदगाव ग्रामसभेत 'स्मार्ट वीज मीटर'ला तीव्र विरोध; महावितरण विरोधात सर्वानुमते ठराव मंजूर!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा
बातमी

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

by mosami kewat
September 29, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित करण्यात आलेल्या इराण...

Read moreDetails
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

September 29, 2026
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

September 29, 2026
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home