Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बोरी येथे वंचितच्या शाखेचे उद्घाटन

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 18, 2024
in बातमी
0
बोरी येथे वंचितच्या शाखेचे उद्घाटन
       

उमरगा : उमरगा तालुक्यातील बोरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेची स्थापना करण्यात आली. या शाखेचे उद् घाटन वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन माने, मार्गदर्शक बाबूराव गायकवाड, वंचितचे तालुकाध्यक्ष कृष्णा जमादार यांच्या हस्ते उद् घाटन करण्यात आले. बोरी गावचे वकील विक्रम मदने या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

वंचितचे तालुका उपाध्यक्ष नेताजी गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष कृष्णा जमादार यांनी बहुजन समाजातील बंधू – भगिनींना तसेच ज्येष्ठांना वंचितची भूमिका समजावून सांगितली.

या वेळी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन माने, तालुकाध्यक्ष कृष्णा जमादार, तालुका उपाध्यक्ष किरण गायकवाड, सचिव सिद्धार्थ गायकवाड, सहसचिव सुरेश मामा औरादकर, भीमराष्ट्र ग्रुपचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड, पदाधिकारी बालाजी गायकवाड, दत्ता गायकवाड आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


       
Tags: MaharashtraPrakash AmbedkarusmanabadVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

शालेय मुलांवरील हल्लाप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करा

Next Post

ताई, नवीन पक्षाचा मुहूर्त कधी?

Next Post
ताई, नवीन पक्षाचा मुहूर्त कधी?

ताई, नवीन पक्षाचा मुहूर्त कधी?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धार्मिक स्वातंत्र्य विधेयक लोकशाहीसाठी घातक – अंजलीताई आंबेडकर 
बातमी

धार्मिक स्वातंत्र्य विधेयक लोकशाहीसाठी घातक – अंजलीताई आंबेडकर 

by mosami kewat
March 30, 2026
0

खेड (रत्नागिरी) : महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दीनिमित्त आयोजित पहिले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे...

Read moreDetails
शेअर बाजार: घसरणीच्या प्रवासात नजर हटी, दुर्घटना घटी !

शेअर बाजार: घसरणीच्या प्रवासात नजर हटी, दुर्घटना घटी !

March 30, 2026
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

March 30, 2026
पुणेकरांची दैना की दिलासा? सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात अवकाळीची जोरदार एन्ट्री!

Pune Rain : पुणेकरांची दैना की दिलासा? सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात अवकाळीची जोरदार एन्ट्री!

March 30, 2026
अकोल्यात गॅस सिलेंडरच्या रांगेत माजी सरपंचांचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

अकोल्यात गॅस सिलेंडरच्या रांगेत माजी सरपंचांचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

March 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home