Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

खेड तालुक्यात एका दिवसात वंचितच्या 7 शाखांचे उद् घाटन

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 20, 2024
in बातमी, राजकीय
0
खेड तालुक्यात एका दिवसात  वंचितच्या 7 शाखांचे उद् घाटन
       

पुणे : गाव तिथे शाखाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये एकाच दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या 7 शाखांचे उद् घाटन करण्यात आले. पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष राज कुमार यांच्या हस्ते या शाखांचे उद् घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. राजगुरुनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शाखा उद् घाटन कार्यक्रमाला सुरुवात झाली.

दोंदे, शिरोली, सिद्धेगव्हाण, शेलपिंपळगाव, कोयाळी, शेलगाव, वडगाव घेनंद या ठिकाणी वंचितच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रत्येक गावामधून ढोलताशाच्या गजरात रॅली काढण्यात आली. तसेच चौकात वंचित बहुजन आघाडीच्या नामफलकाचे उद् घाटन राज कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई भालेसाईन, पुणे जिल्हा महासचिव सतीश साळवे, उपाध्यक्ष रणजीत पाडळे, प्रबोधनकार सुधाकर अभंग, विश्वनाथ घोडके, बाळासाहेब मोरे, जावेद मोमीन, महेंद्र नाईक नवरे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे नियोजन दत्ता सोनवणे यांनी केले. तुषार सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.


या वेळी जिल्हा उपाध्यक्ष सचिन साबळे, संपर्कप्रमुख ॲड. वैभव कांबळे, धीरज कांबळे, डॉ. देवेंद्र ओव्हाळ, सुनील वाकचौरे, भीमराव गायकवाड, जयवंत थोरात, संतोष हटाळे, संजय दुधावडे, दिनेश गोतारणे, रवींद्र रंधवे, अमोल कांबळे, सचिन गंगावणे, प्रेमदास भोसले, पी. के. पवार, दोंदे गाव शाखा  अध्यक्ष विजय लगड, शिरोली शाखा अध्यक्ष अक्षय शिंदे, सिध्देगव्हाण शाखा अध्यक्ष नागसेन थोरात, शेलपिपळगाव अध्यक्ष आतिष गायकवाड, कोयाळी शाखा अध्यक्ष सुनील गंगावणे, वडगाव घेनद अध्यक्ष संतोष ओव्हाळ, रेश्मा सोनावणे, सुमन दुधावडे, मंगल थोरात, वैशाली सोनवणे, शीतल गंगावणे, शीतल थोरात, अलका थोरात, शुभांगी नितनवरे, सोनाली ओव्हाळ, सुवर्णा गायकवाड, आम्रपाली नितनवरे, प्रियांका गायकवाड, सोनाली गायकवाड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: Prakash AmbedkarpuneVanchit Bahujan AaghadiVanchit bahujan mahila aaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

…तर बाळासाहेब संसदेत जावेत, अशी काँग्रेसचीच इच्छा नसल्याचे जनतेला वाटेल

Next Post

फोर्स मोटर्सकडून आचारसंहितेचा भंग

Next Post
फोर्स मोटर्सकडून आचारसंहितेचा भंग

फोर्स मोटर्सकडून आचारसंहितेचा भंग

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; चौघांवर परभणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बातमी

बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; चौघांवर परभणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by mosami kewat
October 30, 2025
0

परभणी : औरंगाबाद येथे २४ ऑक्टोबर २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडीने RSS कार्यालयावर 'जन आक्रोश मोर्चा' काढल्यानंतर सोशल मीडियावर बाळासाहेब...

Read moreDetails
“नव” उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय?

“नव” उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय?

October 30, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच - स्वप्नील जवळगेकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच – स्वप्नील जवळगेकर

October 30, 2025
बीडमध्ये धाडसी बँक दरोडा! पाली येथील कॅनरा बँकेतून 18.5 लाखांची रोकड लंपास; गॅस कटरचा वापर

बीडमध्ये धाडसी बँक दरोडा! पाली येथील कॅनरा बँकेतून 18.5 लाखांची रोकड लंपास; गॅस कटरचा वापर

October 30, 2025
अतिवृष्टीग्रस्तांना अद्याप अनुदान न मिळाल्याने वंचित बहुजन युवा आघाडीचा तहसील कार्यालयावर घेराव

अतिवृष्टीग्रस्तांना अद्याप अनुदान न मिळाल्याने वंचित बहुजन युवा आघाडीचा तहसील कार्यालयावर घेराव

October 30, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home