Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

राष्ट्रवादीचे माजी संघटक सचिव इस्माईल समडोळे यांचा ‘ वंचित ‘ मध्ये प्रवेश !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 23, 2023
in राजकीय
0
राष्ट्रवादीचे माजी संघटक सचिव इस्माईल समडोळे यांचा ‘ वंचित ‘ मध्ये प्रवेश !
       
मुंबई : राष्ट्रवादीचे माजी संघटक सचिव, महाराष्ट्र राज्य इस्माईल समडोळे यांनी राजगृह येथे अॅड – प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थिती मध्ये वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.

राजकारणातील त्यांचे कार्य हे २००१पासून सुरू झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक होते. त्याचबरोबर २०१७ पासून ते स्वराज्य इंडिया महाराष्ट्राचे राज्यउपाध्यक्ष होते. त्यांनी जनता दलातही कार्य केले आहे.

सर्वोदय शिक्षण संस्थेच्या मार्फत त्यांचे शैक्षणिक कार्यात देखील महत्वाचे योगदान आहे.

त्यांच्या प्रवेश प्रसंगी प्रमोद कदम (हातकणंगले विधानसभा मतदारसंघ), राजू गांजवे व दिलीप जोशी इचलकरंजी महानगरपालिका आदी जण उपस्थित होते.

Tags: ichalkarnjiismail samdoleMaharashtraVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

प्रबुद्ध भारतचे जितरत्न पटाईत यांना राजकीय सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार जाहीर!

Next Post

संविधान सन्मान सभेसाठी सुजात आंबेडकरांचे शीख बांधवांना आवाहन !

Next Post
संविधान सन्मान सभेसाठी सुजात आंबेडकरांचे शीख बांधवांना आवाहन !

संविधान सन्मान सभेसाठी सुजात आंबेडकरांचे शीख बांधवांना आवाहन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धर्मांतर, अनुसूचित जाती आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल : वास्तव आणि गैरसमज
बातमी

धर्मांतर, अनुसूचित जाती आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल : वास्तव आणि गैरसमज

by mosami kewat
March 27, 2026
0

- ॲड. अनिल वैद्य अलीकडे सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या एका निकालामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. धर्मांतर केल्यानंतर अनुसूचित जातीचा...

Read moreDetails
Todays Gold Rate : सोन्याची घसरण थांबली! पुन्हा दरवाढीचे सत्र सुरू; पाहा आजचा तोळ्याचा भाव

Todays Gold Rate : सोन्याची घसरण थांबली! पुन्हा दरवाढीचे सत्र सुरू; पाहा आजचा तोळ्याचा भाव

March 27, 2026
BCCIचा बिग प्लॅन; कोहली-रोहित पुन्हा मैदानात, वनडेत रंगणार लढत

BCCIचा बिग प्लॅन; कोहली-रोहित पुन्हा मैदानात, वनडेत रंगणार लढत

March 27, 2026
पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

March 26, 2026
‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस

‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस

March 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home