Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

काँग्रेसवाले मोदींवर टीका करतात का?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 6, 2024
in राजकीय
0
काँग्रेसवाले मोदींवर टीका करतात का?
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा

पुणे : सोनिया गांधी, राहुल गांधी आणि खरगे यांच्यावर चौकशी लागलेली आहे. त्यांना तुम्ही मोदींवर टीका करताना पाहिले आहे का? मी जे मांडतो ते सभागृहातील मांडत आहे, मग काँग्रेसवाल्यांनो तुम्ही हे का मांडत नाही? असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

काँग्रेसकडे मोठी संधी आली होती की, जगात जे औषध बंद केले होते. ते भारतात विकण्यात आले. २०१२  साली सोनिया गांधी यांनी जी उपमा वापरली होती मौत का सौदागर. त्यांनी आता विचारलं असते की, एका बाजूला जग रेमडीसिव्हीरवर बंदी आहे आणि भाजपच्या खात्यात १८ कोटी कुठून आले यावरून तुम्ही मौत का सौदागर आहेत का याचा खुलासा करा. पण काँग्रेस या विषयाला उठवायला तयार नसल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

ॲड. आंबेडकर म्हणाले की,  ज्यांचा भ्रमनिरास झाला आहे त्याला अनेक कारणे आहेत. २०१२ साली सोनिया गांधी यांनी गुजरात येथे नरेंद्र मोदींना मौत का सौदागर अशी उपमा दिली होती. त्यावेळी खूप टीका झाली पण काँग्रेसला वाचवता आले नाही.

मेट्रो प्रकल्प म्हणजे वाया गेलेली गुंतवणूक आहे. २६ रुपयांपासून ९६ रुपयांपर्यंत कर्ज वाढवणारी ही मेट्रो आहे हे लक्षात घ्या. अहमदाबाद ते मुंबई एक लाख कोटी जे जपान सरकारकडून घेण्यात आले त्यामुळे कर्ज वाढलेले असल्याचे त्यांनी सांगितले.


       
Tags: LoksabhaParlmentry Election 2024Prakash AmbedkarpuneVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

..अन् मीरातीईंनी प्रकाश आंबेडकरांना समाजासाठी ‘दान’ केले

Next Post

वंचितच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार उत्कर्षाताई रूपवते यांच्या वाहनावर हल्ला

Next Post
वंचितच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार उत्कर्षाताई रूपवते यांच्या वाहनावर हल्ला

वंचितच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार उत्कर्षाताई रूपवते यांच्या वाहनावर हल्ला

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रस्थापितांविरोधात सुजात आंबेडकरांचा एल्गार; बीडमध्ये वंचितची शक्तिप्रदर्शन सभा
बातमी

प्रस्थापितांविरोधात सुजात आंबेडकरांचा एल्गार; बीडमध्ये वंचितची शक्तिप्रदर्शन सभा

by mosami kewat
November 20, 2025
0

बीड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ताकदीने लढून सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. वंचित बहुजन...

Read moreDetails
नवी मुंबई : श्रमिकनगर झोपडपट्टीवासियांसाठी आम्ही लढू - वंचित बहुजन आघाडी

नवी मुंबई : श्रमिकनगर झोपडपट्टीवासियांसाठी आम्ही लढू – वंचित बहुजन आघाडी

November 20, 2025
Mumbai : बौद्ध समाज संवाद दौरा मुंबईत उत्साहात पार

Mumbai : बौद्ध समाज संवाद दौरा मुंबईत उत्साहात पार

November 20, 2025
बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिंकण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!

बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिंकण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!

November 19, 2025
वंचित बहुजन आघाडीची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर!

वंचित बहुजन आघाडीची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर!

November 19, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home