Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दिल्लीतील सर्वाच्च न्यायालयातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला ॲड. प्रकाश आंबेडकरांची भेट !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 1, 2023
in बातमी
0
दिल्लीतील सर्वाच्च न्यायालयातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला ॲड. प्रकाश आंबेडकरांची भेट !
       
नवी दिल्ली(ता.1डिसेंबर) : संविधानदिनी भारतीय सर्वाच्च न्यायालयाच्या प्रांगणात भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासह भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले होते. ७ फूट उंचीचा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असून त्यात त्यांना वकिली पोषाख परिधान करण्यात आला आहे.

दिल्लीतील सर्वाच्च न्यायालयातील प्रांगणात असलेल्या भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी दिल्ली दौऱ्यात असताना फोटो काढला असून, तो समाज माध्यमांवर शेअर केला आहे. मी पहिले कुठे थांबलो याचा अंदाज करा. असे त्यांनी यात म्हटले आहे.

Tags: babasahebambedkarMaharashtraPrakash AmbedkarsupremecourtVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीची लोकप्रियता आणि काँग्रेसबरोबरच्या युतीच्या शक्यतेला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसमधील निजामी मराठ्यांचा अपप्रचार – ॲड. प्रियदर्शी तेलंग

Next Post

सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ३१ डिसेंबर मध्यरात्री पुणे ते भीमा कोरेगाव भव्य अभिवादन बाईक रॅली आयोजित.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मोदींची डिग्री शोधण्यासाठी मुंबईत बीएमसीकडून रस्ते खोदकाम – प्रकाश आंबेडकर
बातमी

मोदींची डिग्री शोधण्यासाठी मुंबईत बीएमसीकडून रस्ते खोदकाम – प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
August 29, 2025
0

मुंबई : मुंबईतील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या रस्ते खोदकामावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र व्यंगात्मक टीका केली...

Read moreDetails
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी मुदतवाढ: आता १२ सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी मुदतवाढ: आता १२ सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

August 29, 2025
बौद्धगया मुक्ती आंदोलनासाठी तिवसा तालुक्यातून पाठिंबा; 5 सप्टेंबर रोजी समारोप

बौद्धगया मुक्ती आंदोलनासाठी तिवसा तालुक्यातून पाठिंबा; 5 सप्टेंबर रोजी समारोप

August 28, 2025
डोंबिवली मनपाच्या सोशल मीडियावर भाजपचा प्रचार, सम्यक विद्यार्थी आंदोलनाने मनपा आयुक्तांना दिले कमळ!

डोंबिवली मनपाच्या सोशल मीडियावर भाजपचा प्रचार, सम्यक विद्यार्थी आंदोलनाने मनपा आयुक्तांना दिले कमळ!

August 28, 2025
मराठा आरक्षण चळवळ : सामाजिक मागासपणा की राजकीय दबाव?

मराठा आरक्षण चळवळ : सामाजिक मागासपणा की राजकीय दबाव?

August 28, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home