Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

समकालीन राजकारण : आंबेडकरवादी आकलन ऍमेझॉनवर बेस्ट सेलर !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 7, 2022
in बातमी
0
समकालीन राजकारण : आंबेडकरवादी आकलन ऍमेझॉनवर बेस्ट सेलर !
       
मुंबई – ॲड. प्रकाश आंबेडकर लिखित ‘समकालीन राजकारण : आंबेडकवादी आकलन’ हे पुस्तक अमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग साईटवर प्रथम क्रमांकाचे बेस्ट सेलर पुस्तक ठरले आहे.

या वेबसाईटवर एकाच दिवसात सर्व प्रती विकल्या गेल्या आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ही जादू आहे. भावनेवर नव्हे तर विचारांवर आणि तत्वांवर राजकारण करणाऱ्या नेत्याच्या पुस्तकाला असा विक्रमी प्रतिसाद मिळणे ही गोष्ट वंचित – शोषित वर्गाच्या लोक लढ्याला बळकटी देणारी आहे. लवकरच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती येणार आहे.

Tags: AmazonPrakash Ambedkar
Previous Post

गरीब मराठे व ओबीसींनी मतदान करतांना विचार करा – प्रकाश आंबेडकर

Next Post

प्रतापसिंह बोदडे : आंबेडकरी लोकगीतांचा आवाज हरपला

Next Post
प्रतापसिंह बोदडे : आंबेडकरी लोकगीतांचा आवाज हरपला

प्रतापसिंह बोदडे : आंबेडकरी लोकगीतांचा आवाज हरपला

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे निधन; मराठी साहित्य विश्वावर शोककळा
बातमी

ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे निधन; मराठी साहित्य विश्वावर शोककळा

by mosami kewat
January 29, 2026
0

पुणे : पुस्तकांच्या दुनियेत 'मनोविकास' प्रकाशन संस्था उभी करणारे ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास...

Read moreDetails
जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक बदलले! पाहा मतदान आणि मतमोजणीची नवीन तारीख

जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक बदलले! पाहा मतदान आणि मतमोजणीची नवीन तारीख

January 29, 2026
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सायली चक्रे ‘सुवर्ण पदका’ची मानकरी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सायली चक्रे ‘सुवर्ण पदका’ची मानकरी

January 29, 2026
UGC समानता कायदा मध्ये ओबीसी समाविष्ट होताच ‘मंडल’ काळातील विरोधक पुन्हा रस्त्यावर !

UGC समानता कायदा मध्ये ओबीसी समाविष्ट होताच ‘मंडल’ काळातील विरोधक पुन्हा रस्त्यावर !

January 29, 2026
UGC च्या समानता नियमांना स्थगिती म्हणजे सामाजिक न्यायाला धक्का : ॲड. प्रकाश आंबेडकर

UGC च्या समानता नियमांना स्थगिती म्हणजे सामाजिक न्यायाला धक्का : ॲड. प्रकाश आंबेडकर

January 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home