Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

ॲड.प्रकाश आंबेडकरांच्या संवाद सभांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 9, 2024
in राजकीय
0
ॲड.प्रकाश आंबेडकरांच्या संवाद सभांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद !
       

‘वंचित’ मध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश !

अकोला: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर हे सध्या अकोला लोकसभा मतदार संघात अनेक ठिकाणी संवाद सभा घेत आहेत. त्यांच्या या सभांना नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थित दिसून येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

यादरम्यान इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश करत आहेत. विविध पक्षाच्या आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामपंचायत सांगोळा येथील संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला.

पातूर तालुक्यातील खानापूर येथे देखील ॲड. आंबेडकरांची संवाद सभा पार पडली. या संवाद सभेला परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

इंगळे परिवाराची सांत्वनपर भेट –

वंचित बहुजन आघाडीचे अकोल्यातील खानापुर सर्कलचे कार्यकर्ते बाळू इंगळे यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी इंगळे परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले.


       
Tags: AkolaPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘वंचित’ मध्ये जोरदार इन्कमिंग !

Next Post

‘प्रबुद्ध भारत’ चे वृत्तसंपादक जितरत्न पटाईत यांची वंचित च्या सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्ती !

Next Post
‘प्रबुद्ध भारत’ चे वृत्तसंपादक जितरत्न पटाईत यांची वंचित च्या सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्ती !

'प्रबुद्ध भारत' चे वृत्तसंपादक जितरत्न पटाईत यांची वंचित च्या सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्ती !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नरेंदर कब मिलेगा सिलेंडर? गॅस टंचाईविरोधात औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन
बातमी

नरेंदर कब मिलेगा सिलेंडर? गॅस टंचाईविरोधात औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन

by mosami kewat
April 6, 2026
0

औरंगाबाद : गॅस सिलेंडर टंचाईच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज औरंगाबाद येथे "नरेंदर कब मिलेगा सिलेंडर" या...

Read moreDetails
‘नरेंदर, कब मिलेंगा गॅस सिलेंडर?’ गॅस टंचाईविरोधात आज राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

‘नरेंदर, कब मिलेंगा गॅस सिलेंडर?’ गॅस टंचाईविरोधात आज राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

April 6, 2026
Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!

Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!

April 6, 2026
भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का - ॲड. प्रकाश आंबेडकर

भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 5, 2026
नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home