Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

चोहट्टा पोटनिवडणुक विजयाचा ‘वंचित’ कडून जल्लोष.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 19, 2023
in राजकीय
0
चोहट्टा पोटनिवडणुक विजयाचा ‘वंचित’ कडून जल्लोष.
       
पेढे वाटून आनंद साजरा!

अकोला : अकोला जिल्हा परिषद मधील चोहट्टा सर्कल पोट निवडणुकीत योगेश वडाळ यांनी भाजपचा पराभव करत १३९४ मताधिक्याने यश संपादन केले. या विजयाचा विजय उत्सव वंचित बहुजन आघाडी पश्चिम शहरच्या वतीने अकोल्यात ठिकठिकाणी पेढे वाटून करण्यात आला.

अकोला शहरातील टॉवर चौक,फतेह चौक, मोहम्मद अली चौक बडी मस्जिद जवळ, खैर मोहम्मद प्लॉट, साधना चौक अकोट फाईल, ताज नगर खैर मोहम्मद प्लॉट, किल्ला चौक जूने शहर या भागात मिठाई वाटप करुन विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडी पश्चिम शहर कार्याध्यक्ष मजहर खान, महासचिव गजानन गवई ,उपाध्यक्ष सय्यद अलिमुद्दिन, ॲड. अनवर शेरा, शाहिद खान, अक्रम कुरेशी, गजानन तायडे, सुरेश कलोरे, मंगेश बलखंडे, लखन घाटोळे, विनोद इंगळे, दिपक गोपनारायान, अंकुश इंगळे, संदेश तायडे, रवी डोंगरे, वैष्णव हिवराळे, चंद्रकांत पवार, आदर्श हिवराळे, रवी डोंगरे, राहुल शिरसाट, शंकर इंगळे, सय्यद कमरूद्दिन, सज्जाद खान, पुरशोत्तम अहिर, गजानन दांडगे, मनोहर पंजवानी, इस्राइल खान, इजाज खान, गणेश रनोळे, इफ्तेखार अहमद खान यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता इम्तियाज नदिफ यांची विशेष उपस्थिती लाभली.

Tags: AkolaPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

नरेंद्र मोदी लोकशाहीतले हिटलर – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

२५ डिसेंबरला नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्त्री मुक्ती दिन परिषदेचे आयोजन !

Next Post
२५ डिसेंबरला नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  स्त्री मुक्ती दिन परिषदेचे आयोजन !

२५ डिसेंबरला नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्त्री मुक्ती दिन परिषदेचे आयोजन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बिनविरोधी निवडणुका करणे लोकशाहीला धोका : सुजात आंबेडकर
बातमी

बिनविरोधी निवडणुका करणे लोकशाहीला धोका : सुजात आंबेडकर

by mosami kewat
November 23, 2025
0

सांगली : आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन समाजाने विकासाभिमुख कामे करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी (VBA) च्या उमेदवारांना मतदान करून त्यांना विजयी...

Read moreDetails
पिंपरी चिंचवडमधील प्रारूप मतदार यादीत गंभीर त्रुटी; वंचित बहुजन युवक आघाडीने घेतल्या हरकती

पिंपरी चिंचवडमधील प्रारूप मतदार यादीत गंभीर त्रुटी; वंचित बहुजन युवक आघाडीने घेतल्या हरकती

November 22, 2025
Mumbai : अभिनेता गौरव मोरे यांना संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण

Mumbai : अभिनेता गौरव मोरे यांना संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण

November 22, 2025
कापूरवाडीत महार वतनाच्या जागेवर अवैध उत्खनन; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

कापूरवाडीत महार वतनाच्या जागेवर अवैध उत्खनन; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

November 22, 2025
संविधान सन्मान महासभेची मुंबईत जय्यत तयारी

संविधान सन्मान महासभेची मुंबईत जय्यत तयारी

November 22, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home