]]>
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा
https://eprabuddhbharat.com/vba-warns-police-against-suppression-of-mpsc-students-protest-in-pune/
Mon, 07 Sep 2026 12:46:55 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20115पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात हजारो विद्यार्थ्यांनी पुणे शहरात काढलेल्या आक्रोश मोर्चाला वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला. ओंकारेश्वर मंदिरापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे स्टेशन परिसरातील पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रदादा पातोडे यांच्या सूचनेनुसार पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी मोर्चाला उपस्थित राहून पक्षाची भूमिका स्पष्ट केली. […]
]]>मुंबईत ‘जलसा वंचित बहुजनांचा – २०२६’चे आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-jalsa-2026-mumbai-vba-samman-awards-sujat-ambedkar-event/
Thu, 28 May 2026 12:20:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17825Jalsa Vanchit Bahujanacha 2026 : वंचित बहुजन आघाडी, मुंबई प्रदेश यांच्या वतीने ‘जलसा वंचित बहुजनांचा – २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, वैद्यकीय, शैक्षणिक, तंत्रज्ञान, कला, सांस्कृतिक आणि फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना यावेळी ‘VBA सन्मान पुरस्कार – २०२६’ देऊन गौरविण्यात येणार आहे. (Jalsa Vanchit Bahujanacha 2026) या कार्यक्रमाला […]
]]>“कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से…” उर्दू गझलविश्वातील तेजस्वी आवाज हरपला; शायर बशीर बद्र यांचे निधन
https://eprabuddhbharat.com/bashir-badr-passes-away-renowned-urdu-shayar-dies-at-91/
Thu, 28 May 2026 11:22:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17819Bashir Badr Passes Away : आधुनिक उर्दू गझलला नवी ओळख देणारे ज्येष्ठ शायर डॉ. बशीर बद्र यांचे आज दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने उर्दू साहित्यविश्वावर शोककळा पसरली असून देशभरातील साहित्यप्रेमी, शायर आणि चाहत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे. दीर्घकाळापासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात […]
]]>तमाशा फडातील सोंगाड्या ते पद्मश्री रघुवीर खेडकर !
https://eprabuddhbharat.com/tamasha-artist-raghuveer-khedkar-honoured-with-padma-shri-award/
Tue, 26 May 2026 10:42:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17741तमाशासारख्या महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या लोककलेला जनमानसात जिवंत ठेवत तिला मान-सन्मान मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर (Raghuveer Khedkar) यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कलेप्रती असलेली त्यांची अखंड साधना, निष्ठा आणि समर्पणभाव याची दखल आज देशपातळीवर घेण्यात आली आहे. आपल्या अद्वितीय कलाविष्काराने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या रघुभाऊंना या मानाच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराबद्दल […]
]]>मल्याळम टीव्हीविश्वात शोककळा; अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे निधन
https://eprabuddhbharat.com/malayalam-tv-actor-siddharth-venugopal-passes-away-at-41-after-cancer-battle/
Sat, 18 Apr 2026 11:13:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17216Entertainment News : मल्याळम टेलिव्हिजन इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला असून लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे वयाच्या ४१व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांसह संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्रिशूर जिल्ह्यातील चालकुडी येथील सिद्धार्थ वेणुगोपाल यांनी आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण […]
]]>औरंगाबादमध्ये वंचितचा जश्न-ए-ईद मिलन, विविध धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधित्वासह भव् आयोजन; सुजात आंबेडकर यांची उपस्थिती
https://eprabuddhbharat.com/eid-milan-event-in-aurangabad-vba-hosts-unity-program-with-sujat-ambedkar/
Wed, 08 Apr 2026 07:40:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16951औरंगाबाद : औरंगाबादमध्ये “एकता की रात – जश्न-ए-ईद मिलन” या कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना सुजात आंबेडकर यांनी ईद सणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, ईद हा केवळ आनंद आणि उत्सवाचा सण नसून तो बंधुता, एकता आणि समानतेचा संदेश देणारा […]
]]>‘डोरेमॉन’चा जादूगार हरपला! प्रसिद्ध दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमू यांचे निधन
https://eprabuddhbharat.com/doraemon-director-tsutomu-shibayama-passes-away-at-87-marking-end-of-an-era-in-animation/
Thu, 19 Mar 2026 17:55:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16403टोकियो: “डोरेमॉन… डोरेमॉन…” या गाण्याने जगभरातील कोट्यवधी मुलांचे बालपण रंगीबेरंगी करणाऱ्या अॅनिमेशन सृष्टीतील एका महान पर्वाचा अंत झाला आहे. ‘डोरेमॉन’ या अजरामर मालिकेचे दिग्दर्शक आणि जपानचे ‘राष्ट्रीय अॅनिमेशन जनक’ शिबायामा त्सुतोमू यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ६ मार्च २०२६ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, मात्र त्यांच्या निधनाचे वृत्त १७ मार्च रोजी अधिकृतपणे […]
]]>भीम जयंतीला रात्री १२ पर्यंत परवानगी द्या; वंचित बहुजन आघाडीची शेगाव तहसीलदारांकडे मागणी
https://eprabuddhbharat.com/vbas-demand-midnight-permission-for-bhim-jayanti-in-shegaon/
Wed, 18 Mar 2026 06:04:22 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16361बुलढाणा : वंचित बहुजन आघाडी, शेगाव तालुक्याच्या वतीने विविध सामाजिक व मूलभूत प्रश्नांबाबत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन जिल्हाध्यक्ष देवा हिवराळे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. पर्यावरण विभागाच्या शासन निर्णयानुसार सण व उत्सव साजरे करण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी असताना प्रत्यक्षात अनेक ठिकाणी केवळ रात्री 10 वाजेपर्यंतच मर्यादा घालण्यात येत असल्याचे आघाडीने नमूद केले. […]
]]>ऑस्कर 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; मायकेल बी. जॉर्डन आणि जेसी बकले चमकले
https://eprabuddhbharat.com/oscar-2026-one-battle-after-another-best-picture/
Mon, 16 Mar 2026 06:16:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16278ऑस्कर 2026 : अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे सुरू असलेल्या 96th Academy Awards सोहळ्यात यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पटकावत मोठी बाजी मारली. या चित्रपटासाठी दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारही मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मायकेल बी. जॉर्डन यांना ‘सिनर्स’ या चित्रपटातील प्रभावी […]