Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दापोलीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा करिअर गाईडन्स सेमिनार उत्साहात संपन्न

mosami kewat by mosami kewat
April 16, 2026
in बातमी, सामाजिक
0
दापोलीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा करिअर गाईडन्स सेमिनार उत्साहात संपन्न
       
रत्नागिरी : दापोली तालुक्यातील विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने सम्यक विद्यार्थी आंदोलन, ता. दापोली यांच्या वतीने करिअर गाईडन्स सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.

“दापोलीतील विद्यार्थ्यांच्या हितासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे विद्यार्थी सज्ज” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या सेमिनारमध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, स्पर्धा परीक्षा तसेच डिप्लोमा व स्कील-बेस्ड कोर्सेस यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूरज पवार होते, तर सूत्रसंचालन राज घाडगे यांनी केले.यावेळी गमरे, शिंदे, गुरव व जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारीही उपस्थित होते. अतिश घाडगे, सुरेश मोरे, नितीन दादा जाधव, अनिल घाडगे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (Career Guidance Seminar)

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. साहिल घाडगे यांनी प्रास्ताविक सादर केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या मार्गदर्शनपर मनोगतांनी विद्यार्थ्यांना दिशा दिली.

अध्यक्षीय भाषणात सूरज पवार यांनी, “हा उपक्रम केवळ सुरुवात असून पुढील काळात विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणखी विविध उपक्रम राबवले जातील. विद्यार्थ्यांच्या पाठीशी सम्यक विद्यार्थी आंदोलन ठामपणे उभे राहील,” असे आश्वासन दिले.

Tags: Carrier guidanceMaharashtraPoliticalratnagiriSeminarStudentsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

भडकळ गेट येथे वंचित बहुजन आघाडीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; सामाजिक समतेचा संकल्प

Next Post

चाळीसगावात भीम जयंती मिरवणुकीवर दगडफेक; भाजप आमदार मंगेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home