Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

भाजपचे स्टार प्रचारक ईडी, सीबीआय, ईव्हीएम!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 22, 2024
in राजकीय
0
भाजपचे स्टार प्रचारक ईडी, सीबीआय, ईव्हीएम!
       

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर निशाणा

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ED, सीबीआय, आयटी विभाग आणि  ईव्हीएम हे भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक असल्याची खोचक टीका ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

ED, सीबीआय, आयटी विभाग आणि ईव्हीएम या स्वायत्त संस्थांचा वापर करून भाजप देशातील विरोधी पक्षांतील नेत्यांवर कारवाई करत असल्याचे बोलले जात आहे.  झारखंडमधील हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली. ही कारवाई दडपशाहीतून होत असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.


       
Tags: CBIEDElection commissionEVMPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

दोन दिवसांत ‘वंचित’ला मिळणार निवडणूक चिन्ह

Next Post

केजरीवाल यांची अटक ही दडपशाही!

Next Post
केजरीवाल यांची अटक ही दडपशाही!

केजरीवाल यांची अटक ही दडपशाही!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नांदगाव पोडे, विसापूरातील शेतकऱ्यांना दिलासा; वंचितच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कामाला सुरुवात
बातमी

नांदगाव पोडे, विसापूरातील शेतकऱ्यांना दिलासा; वंचितच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कामाला सुरुवात

by mosami kewat
February 28, 2026
0

चंद्रपूर : नांदगाव पोडे व विसापूर हद्दीतील शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षांपासून WCL कडून सोडण्यात येणाऱ्या वेस्ट वॉटरमुळे मोठ्या समस्यांना सामोरे...

Read moreDetails
औरंगाबादमध्ये जागतिक बौद्ध धम्मपरिषदेचा उत्साह; भिमराव आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन 

औरंगाबादमध्ये जागतिक बौद्ध धम्मपरिषदेचा उत्साह; भिमराव आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन 

February 28, 2026
मराठीची नवी परिभाषा: भावनिक साहित्याकडून भौतिक सक्षमीकरणाकडे

मराठीची नवी परिभाषा: भावनिक साहित्याकडून भौतिक सक्षमीकरणाकडे

February 28, 2026
बोलिव्हियामध्ये नोटांनी भरलेले विमान कोसळले, १५ जणांचा मृत्यू: ३० जखमी

बोलिव्हियामध्ये नोटांनी भरलेले विमान कोसळले, १५ जणांचा मृत्यू: ३० जखमी

February 28, 2026
Iran Israel War : इस्त्रायलचा इराणवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला

Iran Israel War : इस्त्रायलचा इराणवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला

February 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home