Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

mosami kewat by mosami kewat
March 12, 2026
in बातमी, मनोरंजन
0
Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

Bigg Boss 19 Winner : डिसेंबर 2025 मध्ये पार पडलेल्या Bigg Boss (Hindi) सीझन 19 या रिअॅलिटी शोचा विजेता गौरव खन्ना ठरला होता. या सोहळ्यात त्याला 50 लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक कार बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे जाहीर झाले होते. मात्र, आता त्याने आपल्या नवीन YouTube व्लॉगमध्ये हे बक्षीस अद्याप मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. शोदरम्यान गौरव खन्नाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्याच्यावर काही आरोपही करण्यात आले होते. मात्र या सर्व अडचणींवर मात करत त्याने शेवटी या शोचे विजेतेपद पटकावले.

चाहत्यांच्या प्रश्नांना दिली उत्तरे

गौरव खन्नाने आपल्या नवीन व्लॉगमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. एका चाहत्याने त्याला विचारले की, शोमध्ये जाहीर झालेली रोख रक्कम, गाडी आणि कूपन्स त्याला मिळाले का? यावर गौरव म्हणाला, “खरं सांगायचं तर या सर्व गोष्टी प्रत्यक्ष हातात यायला थोडा वेळ लागतो. मला त्या अजून मिळालेल्या नाहीत, पण मला खात्री आहे की त्या नक्कीच मिळतील; कारण यासाठी एक ठरलेली प्रक्रिया असते.” (Bigg Boss 19 Winner)

ICC T20 Ranking: टी-२० वर्ल्ड कपनंतर आयसीसी रँकिंग जाहीर; संजू सॅमसनची ऐतिहासिक झेप

गौरवने पुढे सांगितले की, अशा बक्षिसांची प्रक्रिया पूर्ण व्हायला साधारण एक ते दोन महिने लागू शकतात. संबंधित कंपनीच्या आंतरिक तपासणी (internal audits) आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच रक्कम आणि इतर बक्षिसे दिली जातात.

तो म्हणाला, “असं नाही की ही रक्कम कधीच मिळणार नाही. यात थोडा वेळ लागतो आणि ते पूर्णपणे स्वाभाविक आहे. मी टीव्ही क्षेत्रातच आहे, त्यामुळे अशा गोष्टींना वेळ लागतो हे मला माहित आहे. त्यामुळे मला काहीच अडचण नाही.” (Bigg Boss 19 Winner)

ESMA म्हणजे काय? केंद्र सरकारच्या धोरणावर ADV.PRAKASH AMBEDKAR संतापले!

कानपूरमध्ये चाहत्यांची गर्दी

शो जिंकल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाले, या प्रश्नावर गौरवने सांगितले की, दररोज सुमारे 50–60 लोक त्याच्या कानपूरमधील घरी त्याला भेटायला येतात. लोकांना त्याचा खेळण्याचा अंदाज खूप आवडला असल्याचेही त्याने नमूद केले. गौरवच्या मते, त्याने यापूर्वी अनेक टीव्ही शो केले असले तरी या शोमुळे त्याला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आणि लोक त्याला अधिक ओळखू लागले.

Tags: BB19WinnerBigg Boss 19 WinnerBiggBoss19BiggBossNewsBiggBossPrizeBiggBossWinnerCelebrityNewsEntertainmentNewsGauravKhannaHindiRealityShowPrizeMoneyRealityShowTrendingNowTVCelebritiesTVIndustryYouTubeVlog
Previous Post

खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

Next Post

OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
April 1, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर ने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) पर गंभीर आरोप लगाए हैं।...

Read moreDetails
तृतीयपंथी (पारलिंगी) हक्क, लिंगसमानता आणि लोकशाहीची कसोटी : आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात कायदे आणि वास्तव

तृतीयपंथी (पारलिंगी) हक्क, लिंगसमानता आणि लोकशाहीची कसोटी : आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात कायदे आणि वास्तव

April 1, 2026
नरेंदर कब मिलेगा सिलेंडर! ६ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे राज्यभर चूल मांडो आंदोलन

नरेंदर कब मिलेगा सिलेंडर! ६ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे राज्यभर चूल मांडो आंदोलन

April 1, 2026
जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम

जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम

April 1, 2026
LPG Gas Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ; हॉटेलिंग महागणार?

LPG Gas Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ; हॉटेलिंग महागणार?

April 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home