ह.भ.प. डॉ. बालाजी महाराज जाधव
पंढरपूरची आषादी बारी रहटलं की सर्वांना लागतात ते दिटीचे बरकऱ्यांसाठी सर्वात गोठी आचार पद्धती म्हणजे बरी आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या सोबतव विविध संतांच्या, विविध विचारांच्या दिठ्या पंक्षपूरकडे गार्गक्रमण करत असतात. सर्वांच्या गनागध्ये एकच आस असते ते म्हणजे जीवाचा विमलग असणारा पांडुरंग त्याला डोळे भरून पाहायचं आणि पुहा पानी परतत्यानंतर आपली जी कर्म आहेत ती प्रत्यक्ष ईश्वराची चर्म आहेत असं रामना मनोभावे करत राहायची, बारीमध्ये विविध प्रकारच्या दिडचा निषत असतात त्यापैकीच एक आगळीवेगळी दिंडी गेल्या सात वर्षापासून सुरू झालेती आहे.
या दिंडीचे नेतृत्व महाराष्ट्रातील विवेकी कीर्तीकार व गाजलेले पत्रकार ह.भ.प श्यामसुंदर महाराज स्वेजर हे करत असतात त्यांच्या या उपक्रमाला महाराष्ट्रातील बन्याय मान्यवर चारकचऱ्यांचा व वैचारिक लोकांचा पठिया आहे. ही वारी समतेची गर्जना करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या फुले वाडयातून निधो व तिचे प्रस्थान पंढरपूरकडे होते. दिंडीचे नाचय आहे संविधान समत दिठी, नापारा या दिंडीचा उद्देश आणि हेतू स्पष्ट होतो. तमाम भारतीयांना संविधानाची ओळख करुन देणे आणि संविधानाच्या माध्यमातून नी समता सांगितली आहे ती तमता समाजामध्ये प्रस्थापित करणे. तसं बघायला गेलं तर समतेने नांदणरा समाज हे स्वन सर्वप्रथम संतांनी पाहिलं होतं.
म्हणूनच आपल्या अमांच्या माध्यमातून, ओव्यांच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून संतांनी सम्तेचाच उपदेश केला, ज्यावेळेस ज्ञानामुळेच मोक्ष मिळतो जशी हजारो वर्षांची परंपरा होती आणि हे ज्ञान समजातल्या केवळ जक्याच लोकांकडे एकवटलेलं होतं. नव्हे या आधारावरत्र समाजातला बहुतांश अर्ग धर्मापासून, ज्ञानापासून पर्याय आणि मेक्षाणसून वंचित ठेवण्यात आला होता त्यावेळेस संत ज्ञानेश्चर महाराजांनी रापथ घेतली की इये मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येचा तुकाळ करी. या मराठीच्या नगारामध्ये मी ब्रह्मविद्येचा सुकाळ करणार आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींनी विवेचनासाठी ग्रंथ निवडला तो ग्रंथ म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांनी उपदेश केलेती गीता आणि भाषा निवडले ती सर्व सामान्यांची बोलीभाषा माय मराठी.
ज्ञानेश्वर महाराजांच्या या कृतीमध्येच सम्तेचे मर्म लपलेले आहे. त्याच्यानंतर संत नामदेव महाराजांच्या प्रभावखाली महाराष्ट्रामध्ये विविध जातीमध्ये संतांची प्रभावळ तयार झाली. हे सर्व संत एकब उपदेश करीत होते की भक्तीचा अधिकार सर्वांना आहे. नव्हे भक्ती हा सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ आहे. म्हणून तुम्ही केवळ त्य पांडुरंग परमात्म्याचे नाव घ्या आणि आपली कर्म आनंदाने करत रहा, तुमच्या जीवनाचा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या सकलसंतांनी तमाम वारकऱ्यांच्या हातानध्ये एक सोपं धर्मसाधन आणून दिलं आणि ते साधन म्हणजे नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. खन्या संताना सानान्य लोकांच्या जीव्नाचे कल्याण करण्यार्च ओडच लागलेली असते. याच वारकरी संप्रदायावर कळस चढवण्याचे कार्य केले ते जगद्गुरू तुकाराम महाराजांनी, तत्कालीन परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात वाढलेल्या कुर्रतींवर जगद्गुरू तुकाराम महाराजांनी
नाही पिड धार। तुका म्हणे साना थोर ।।
असे म्हणत शब्दांचे प्रचंड आसूड ओढण्याचे काम केले. खरा पंडित कोप आहे तो माणसा माणसांमध्ये भेद न करता प्रत्येकामध्ये सनब्रह्य पाहतो तोच खरा पंडित आहे. अशी सनतेची व्याख्या जगद्गुरु तुकोबाराय हायता लागले. खरा सोच्ळा कोण आहे जो परपनापासून आणि परस्त्री पासून दूर राहतो वो खरा नोवळा आहे, वैराग्य कशला म्हणतात संतारामध्ये राहुन सुद्धा विधीने संसाराचे जो सेब्न करतो नव्हे संसाराला विकती त्यालाच खरा बागी म्हणतात, असं तुकोबारय सांगतात. त्याच्याही पुढे जाऊन समाजामध्ये समता प्रस्थापित्त करण्याचं काम जगदूरु तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून केलं.
यातायाती धर्म नाही विष्णू दासा,
अंत्यजादी योनी तरल्या हरीभजने।
तपाची पुराणे भाट झाली,
वंदिन मी भुते।
आता अवधीच समस्ते ।
गाळूनिया भेद प्रमाण तो चंद,
तुका म्हणे एका देहाचे अवयव।
सुखदुःख जजैव भोगरावे, अशा शब्दांमध्ये समतेचे महत्व जगदुरु तुकाराम महाराज समाजाला पटवून देत होते. आणि समाजसुद्धा यातून प्रेरण घेत खडबडून जागा होत ताठ मानेने उभा राहत होता. स्वाभिमानाने उभा राहत होता. म्हणूनच त्या काळामध्ये उवप्ती शिवाजी महाराजांनी स्वराज्यक्रांती केली. हा समतेचा बिचार पुढे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत केला. तोच विचार लोकांना समजाचा म्हणून संविधान समता दिंडीचा अट्टाहास आहे.
परंतु या दिंडीला लोकांचा बाढता प्रतिसाद पाहून काही जातीयवादी, वर्णवर्चस्ववादी, एका विशिष्ट पक्षाच्या दावणीला बांधल्या गेलेल्या लोकांच्या पोटात पोटसुळ उठायला लागला. त्यांनी या संबिधान समता दिंडीबद्दल वेगवेगळ्या बाबड्या उठवायला सुरुवात केली. आणि यावर्षी तर एका सामाजिक कार्यकर्त्याच्या पत्राचा आधार घेत चारीतल्या जुन्या लोकांनी पत्रकार परिषद घेत या दिंडीवर आक्षेप घेण्याचं काम केलं. त्याचाच संदर्भ घेत शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला. परंतु गंमत अशी की पत्रकारांनी जेव्हा मनीषा कायदे यांना विचारलं की तुमची अडचण संविधान आहे की समता त्या वेळेस मात्र कायदेतज्ञ म्हणवल्या जाणाऱ्या आमदाराची सुद्धा बोबडी वळली. त्यांना नीटसं उत्तरही देता आले नाही.
टीव्हीवरील चर्चेत एका सामाजिक कार्यकत्र्याने दिंडी चालक हभप शामसुंदर महाराज सोजर यांना प्रश्न विचारला की बाबासाहेबांनी, मी रामकृष्णला मानणार नाही अशी शपथ घेतली होती त्याचं काय करणार? खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी ही शपथ सर्व भारतीयांना दिलेली नव्हती तर जे अस्पृश्य बांधव होते आणि ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता त्या बौद्ध धर्माचं आचरण सांगत असताना त्यांनी काही प्रतिज्ञा दिल्या होत्या, त्यातली ही एक प्रतिज्ञा आहे.
आणि ती प्रतिज्ञा ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांच्यासाठीच लागू आहे. परंतु संविधान मात्र केवळ बौद्धांसाठी नसून ते सर्व भारतीषांसाठी आहे. आणि म्हणून संविधान देशाला अर्पण करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी ते जनतेच्या नावाने सुरुवात करून जनतेलाच अर्पण केलेले आहे. म्हणजे या संविधानाबर प्रत्येक भारतीयाचा समान प्रमाणात हक आहे. आणि म्हणूनच विषमतेचे चाहक असणाऱ्या लोकांनी या दिंडीला मोठ्या प्रमाणात विरोध करायला सुरुवात केली. कारण ही दिंडी खऱ्या अर्थाने
यारे यारे लहानथोर । याती भलत्या नारीनर ।।
अशा पद्धतीचा समतेचा डांगोरा पिटत सर्वांना सामावून घेते. विशेष बाब म्हणजे काही वर्षांपासून याच दिंडीमध्ये संतांपेक्षा म्हणजे ज्ञानोबा, तुकोबांपेक्षा मनू हा श्रेष्ठ होता असं सांगणारे संभाजी भिडे व त्यांचे धारकरी सामील होत आहेत त्यावेळी मात्र संविधान समता दिंडीच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेणाऱ्या महाराजांनी संभाजी भिडे यांच्या बक्तव्याचा साध्या शब्दानेही निषेध केला नाही. वारकऱ्यांचे पंचप्राण असणारे संत ज्ञानोबाराय, संत तुकोबाराय यांचा अपमान झाला तेव्हाही मंडळी मूग गळून गप्प बसली होती. इतकेच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप सिद्ध केले व ज्यांना शिक्षा सुनावली त्यांच्या नावाने सुद्धा काही वर्षांपासून दिंडी निघत आहे. त्यालाही कोणी विरोध केल्याचे आजपर्यंत कुणी पाहिले नाही. परंतु संतांच्या विचारांचा जागर करणारी संविधान समता दिंडी मात्र यांच्या डोळ्यांमध्ये खूप लागली.
बाचं कारण एकच आणि ते म्हणजे संतांनी समाजामध्ये समता प्रस्थापित करण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं, एकमय लोक निर्माण करण्याचे स्वप्न पाहिलं होतं ते अशा दिंड्यांच्या माध्यमातून पूर्णत्वास जाऊ शकते. मग काय करायचं? तर या दिंडीला बदनाम करून त्यांच्या पाठीमागे बाढणारा जो जनसमूह आहे त्याला त्यापासून प्रवृत्त करायचं.
परंतु तुकोचाराय सांगतात,
अठरा पगड पाती सकळही वैष्णव ।
दुजा नाही भाव पंडरीस ।।
अठरापगड जाती धर्माचे लोक सगळ्यांनाच वैष्णव मारणारा हा संप्रदाय आहे. आणि म्हणूनच खट-नट यारे शुद्ध होऊन जारे असा डांगोरा संतांनी पीटला. ज्याच्या मनामध्ये पांडुरंगा बद्दल भाव नाही तो मुद्धा इथे येऊन पवित्र होतो अशी ग्वाही संतांनी दिली.
तुका म्हणे असो अथवा नसो भाव ।
दर्शन पंढरीराव मोक्ष देतो ।।
असा संतांचा अस्सल बावनकशी बिचार समाजामध्ये पेरणाऱ्या संविध त्याचे चालक असणारे सुंदर आणि त्यांची वाच्यासोबत संतांच्या प्रत्येकाने ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे.