Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Mumbai : बाळासाहेब आंबेडकर यांची ठोके कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

mosami kewat by mosami kewat
November 3, 2025
in बातमी, सामाजिक
0
Mumbai : बाळासाहेब आंबेडकर यांची ठोके कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

Mumbai : बाळासाहेब आंबेडकर यांची ठोके कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी लालडोंगर, चेंबूर येथे भेट देऊन दिवंगत वसंतराव निळोबाजी ठोके (ठोके मामा) यांच्या परिवाराला सांत्वनपर भेट दिली.

दिवंगत वसंतराव ठोके हे बाळासाहेब आंबेडकर यांचे खंदे समर्थक तसेच भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी या प्रवासातील ज्येष्ठ आणि निष्ठावंत सहकारी होते. त्यांच्या निधनाने पक्षाने एक निष्ठावंत, समर्पित आणि तळागाळातील कार्यकर्त्याला गमावले आहे.

Nashik : भगूरमध्ये वंचित बहुजन आघाडीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा प्रवेश

या भेटीत बाळासाहेब आंबेडकर यांनी ठोके परिवाराचे सांत्वन करत त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. तसेच पक्षाच्या वतीने त्यांच्या योगदानाचे स्मरण करत आदरांजली अर्पण केली.

ठोके मामांच्या कार्याची आठवण काढत बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, “ठोके मामा हे केवळ पक्षाचे नव्हे तर विचारांचे योद्धे होते. त्यांचे आयुष्य हे वंचितांच्या हक्कासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.” या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: chemburMaharashtramumbaiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindiavbafotindia
Previous Post

Women World Cup 2025 : खेळातील मनुवाद!

Next Post

रायगड : कळंबोलीत असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!

Next Post
रायगड : कळंबोलीत असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!

रायगड : कळंबोलीत असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा
बातमी

Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

by mosami kewat
April 3, 2026
0

नांदेड : नांदेड जिल्ह्यात सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे वंचित बहुजन...

Read moreDetails
Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

April 3, 2026
Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन

Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन

April 2, 2026
घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

April 2, 2026
ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

April 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home