परंडा– रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सोनवणे व हिंगण गाव शाखाध्यक्ष रंजित समिनदर कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर व रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष प्रवीणदादा रणबागूल यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला.
जातीय द्वेषातून भोगगावात बौद्ध शेतकऱ्यांची ४० एकर ऊस शेती जाळली; वंचित बहुजन आघाडीची घटनास्थळी पाहणी!
जालना : मौजे भोगगाव, ता. घनसावंगी येथे जातीय मानसिकतेतून बौद्ध समाजाच्या शेतकऱ्यांची सुमारे ४० एकर ऊस शेती जाळल्याची गंभीर घटना...
Read moreDetails






