Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रफायेल पठारे यांना भावपूर्ण आदरांजली

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 2, 2022
in बातमी
0
रफायेल पठारे यांना भावपूर्ण आदरांजली
       
औरंगाबाद – प्रबुद्ध भारत ऑनलाइनचे टेक्निकल हेड रफायेल पठारे यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले. प्रबुद्ध भारत ऑनलाईनच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या सभा सबंध महाराष्ट्रामध्ये दाखवण्यामागे जे हात राबत होते, त्यातील प्रमुख चेहरा म्हणजे रफायेल पठारे.

रिलायन्स सारख्या मोठ्या कंपनीत टेक्निकल भागात काम करून ही कधीही बडेजावपणा त्यांनी दाखवला नाही. अनेक अडचणींवर मात करत प्रबुद्ध भारताच्या सभा, भाषणं लोकांपर्यंत पोहचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, आहे. अत्यंत मृदभाषी, संयमी अन कामाप्रती प्रचंड निष्ठा, तळमळ असणारे मितभाषी होते. पठारे यांच्या निधनाने ‘प्रबुद्ध भारता’चे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या मागे आई, भाऊ असा परिवार आहे. प्रबुद्ध भारत परिवाराच्यावतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली.

Tags: Prabuddh BharatRafael Pathareप्रबुद्ध भारत
Previous Post

आरपीआय गटातील अनेकांचा वंचितमध्ये प्रवेश !

Next Post

पुसदमध्ये वंचित बहुजन आघाडीचे आरोग्य शिबिर संपन्न; उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कौतुक

Next Post
पुसदमध्ये वंचित बहुजन आघाडीचे आरोग्य शिबिर संपन्न; उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कौतुक

पुसदमध्ये वंचित बहुजन आघाडीचे आरोग्य शिबिर संपन्न; उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कौतुक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जंतर-मंतरवरील विद्यार्थी लाठीचाराच्या निषेधार्थ साकोलीत कडकडीत बंद; सर्वपक्षीय मोर्चाने प्रशासनाला दिले निवेदन
बातमी

जंतर-मंतरवरील विद्यार्थी लाठीचाराच्या निषेधार्थ साकोलीत कडकडीत बंद; सर्वपक्षीय मोर्चाने प्रशासनाला दिले निवेदन

by mosami kewat
July 23, 2026
0

साकोली: दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनानुसार साकोली...

Read moreDetails
महाराष्ट्र बंदला राज्यात अभूतपूर्व प्रतिसाद; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा लढा सुरूच राहणार! – ॲड. प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र बंदला राज्यात अभूतपूर्व प्रतिसाद; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा लढा सुरूच राहणार! – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 23, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला तुळजापूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध पक्ष-संघटनांचा सहभाग

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला तुळजापूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध पक्ष-संघटनांचा सहभाग

July 23, 2026
विद्यार्थ्यांच्या समर्थनात आणि हुकूमशाहीच्या विरोधात महाराष्ट्र एकवटला – सुजात आंबेडकर

विद्यार्थ्यांच्या समर्थनात आणि हुकूमशाहीच्या विरोधात महाराष्ट्र एकवटला – सुजात आंबेडकर

July 23, 2026
संविधान चौकातून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; महाराष्ट्र बंद आंदोलनात नागपूरचा उत्स्फूर्त सहभाग

संविधान चौकातून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; महाराष्ट्र बंद आंदोलनात नागपूरचा उत्स्फूर्त सहभाग

July 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home