अकोला : ता. ७ नोव्हेंबर रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांचे आंदोलन सुरु आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी आंदोलनास भेट दिली. व त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी राजकीय भूमिका घेवून आपल्यासाठी उभे राहू शकणाऱ्या पक्षाच्या पाठीशी उभे राहा व आपल्या समस्या सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.
अजित दादा… हे वागणं बरं नव्हं !
- राहुल ससाणेपीएच. डी संशोधक विद्यार्थी व त्यांना दिल्या जाणाऱ्या विविध आधीछात्रवृत्तीची उलट- सुलट चर्चा गेल्या चार पाच वर्षांपासून मोठ्या...
Read moreDetails






