Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वसंतराव नाईक जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून ‘कृषी दिन’ साजरा ‎

mosami kewat by mosami kewat
July 2, 2025
in बातमी
0
वसंतराव नाईक जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून 'कृषी दिन' साजरा ‎

वसंतराव नाईक जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून 'कृषी दिन' साजरा ‎

       

‎अकोला : महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्ह्यात ‘कृषी दिन’ साजरा केला. या निमित्ताने अकोला, तेल्हारा, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातूरसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतात जाऊन शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा बांधावरच सत्कार करण्यात आला. ‎ ‎

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांना शाल, टोपी आणि हार घालून सन्मानित करण्यात आले. यासोबतच महानायक वसंतराव नाईक यांचा फोटो भेट म्हणून देण्यात आला.

पातूर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन जिल्हा आणि तालुका पातळीवरील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचा विशेष सत्कार केला. ‎ ‎

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनेक जिल्हा आणि तालुका पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करणे आणि वसंतराव नाईक यांच्या कार्याची आठवण करून देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.


       
Tags: Agriculture DayAkolaVasantrao Naikvbaforindia
Previous Post

वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते सुरज वाघंबरे यांचे निधन ‎ ‎

Next Post

Prakash Ambedkar यांचा अमित शाहंवर निशाणा: ‘भारतीय न्याय संहितेत कोठडीतील मृत्यूबाबत तरतूद नाही’

Next Post
प्रकाश आंबेडकरांचा अमित शाहंवर निशाणा: 'भारतीय न्याय संहितेत कोठडीतील मृत्यूबाबत तरतूद नाही'

Prakash Ambedkar यांचा अमित शाहंवर निशाणा: 'भारतीय न्याय संहितेत कोठडीतील मृत्यूबाबत तरतूद नाही'

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी रवाना
बातमी

बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी रवाना

by mosami kewat
July 3, 2025
0

अकोला : बोधगया येथे सुरू असलेल्या महाबोधी मुक्ती आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे येत्या 5...

Read moreDetails
चिंताजनक! बीडमध्ये अल्पवयीन मुली असुरक्षित: ५ महिन्यांत बाललैंगिक अत्याचाराचे ७८ गुन्हे दाखल ‎ ‎

चिंताजनक! बीडमध्ये अल्पवयीन मुली असुरक्षित: ५ महिन्यांत बाललैंगिक अत्याचाराचे ७८ गुन्हे दाखल ‎ ‎

July 3, 2025
Kolhapur Gadhinglaj : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त ; आजारी आजीला चिखलातून बैलगाडीने नेण्याची वेळ ‎

Kolhapur Gadhinglaj : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त ; आजारी आजीला चिखलातून बैलगाडीने नेण्याची वेळ ‎

July 3, 2025
वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक आणि पक्षप्रवेश उत्साहात पार

वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक आणि पक्षप्रवेश उत्साहात पार

July 3, 2025
भोकरदन ॲसिड प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पीडितेची भेट ; दोषींवर कारवाईचे आश्वासन ‎ ‎

भोकरदन ॲसिड प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पीडितेची भेट ; दोषींवर कारवाईचे आश्वासन ‎ ‎

July 3, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क