Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रुग्णालयात हलगर्जीपणा: अल्ट्रासाऊंड जेलऐवजी लावले अ‍ॅसिड, वंचित बहुजन आघाडीची चौकशीची मागणी

mosami kewat by mosami kewat
July 2, 2025
in बातमी
0
रुग्णालयात हलगर्जीपणा: अल्ट्रासाऊंड जेलऐवजी लावले, वंचित बहुजन आघाडीची चौकशीची मागणी

रुग्णालयात हलगर्जीपणा: अल्ट्रासाऊंड जेलऐवजी लावले, वंचित बहुजन आघाडीची चौकशीची मागणी

‎जालना : भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे बाधित झालेल्या खापरखेडा येथील शीला संदीप भालेराव यांची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन विचारपूस केली.

बाळाचे ठोके तपासण्यासाठी अल्ट्रासाऊंड जेलऐवजी हायपोक्लोराईट (अॅसिड) लावण्यात आले होते. ‎ ‎या घटनेनंतर, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शीला भालेराव यांच्या तब्येतीची आणि नवजात बाळाच्या प्रकृतीची चौकशी केली.

सध्या भालेराव यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे, ज्यामुळे कुटुंबीयांना आणि त्यांना दिलासा मिळाला आहे. ‎ ‎वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला भालेराव यांच्यावर विशेष लक्ष देऊन उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

‎या भेटीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे भोकरदन तालुकाध्यक्ष विशाल मिसाळ, महासचिव मंगेश पगारे, अमोल पगारे, शुभम पगारे आणि अक्षय गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. या गंभीर घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

Tags: hospitaljalnanegligencevbaforindia
Previous Post

पिवळ्या रेशनकार्ड प्रकरणी अक्कलकोटमध्ये मोठा घोटाळा उघड; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन ‎

Next Post

वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते सुरज वाघंबरे यांचे निधन ‎ ‎

Next Post
वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते सुरज वाघमारे यांचे दुःखद निधन ‎ ‎

वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते सुरज वाघंबरे यांचे निधन ‎ ‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर निर्बंध घालणारा ठराव मागे घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलनाची...

Read moreDetails
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home