Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Prataprao Jadhav : शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा – प्रतापराव जाधव

mosami kewat by mosami kewat
June 19, 2025
in बातमी, राजकीय, विशेष
0
शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा - प्रतापराव जाधव

शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा - प्रतापराव जाधव

Buldhana : शरद पवार यांनी वेळोवेळी भाजपला मदत केली आहे, शिवाय राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा आहे. असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जोरदार टीका केली आहे. बुलढाणा येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

2014 साली राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी शरद पवार साहेबांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा आहे. वेळोवेळी त्यांनी भाजपला मदत केली आहे. मात्र आता त्यांना एवढा भाजपचा तिटकारा का? तर देशात सर्वात मोठा विरोधक मी व माझा पक्ष, हे दाखवण्यासाठी आणि आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याचा टोला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शरद पवारांना लगावला आहे.

हिंदू धर्मात कोणी कुठे कशी पूजा करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न- प्रतापराव जाधव

सोबतच हिंदू धर्मात कोणी कुठे कशी पूजा करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यामुळे रायगडमध्ये काही पूजा झाली असेल तर त्यात गैर काय? असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला आहे.

दारूच्या भावांवर काँग्रेसवर टीका

राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना जर दारूचे भाव कमी पाहिजे असतील तर मी सरकारला त्यांच निवेदन देईल. पीअशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.

Tags: bjpBuldhanaMaharashtrapoliticsprataprao jadhavSharad Pawar
Previous Post

Pune Crime News : ‘लिपस्टिक’ने लिहिली अखेरची चिठ्ठी; विवाहितेची चिमुकल्यासह इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

Next Post

Pune Palkhi 2025 : पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल: जाणून घ्या पर्यायी मार्ग आणि पार्किंगची ठिकाणे!

Next Post
Pune Palkhi 2025 : पालखी सोहळ्यानिमित्त पुणे वाहतुकीत मोठे बदल: जाणून घ्या पर्यायी मार्ग आणि पार्किंगची ठिकाणे!

Pune Palkhi 2025 : पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल: जाणून घ्या पर्यायी मार्ग आणि पार्किंगची ठिकाणे!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बौद्धेतर दलित आणि आंबेडकर चळवळ : दिशा आणि आव्हाने
article

बौद्धेतर दलित आणि आंबेडकर चळवळ : दिशा आणि आव्हाने

by mosami kewat
April 14, 2026
0

- कुलदीप कोटंबे हिंदू विरुद्ध मुस्लिम, दलित विरुद्ध सवर्ण असे समाजामध्ये जे पूर्वीपासून असलेले संघर्ष आढळून यायचे त्यापेक्षा नवनवीन संघर्ष...

Read moreDetails
भाजपचा जातीयवाद! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी वाहिली श्रद्धांजली; वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध

भाजपचा जातीयवाद! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी वाहिली श्रद्धांजली; वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध

April 14, 2026
उलवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचा LED बोर्डला विरोध; वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपानंतर अखेर लावला बोर्ड!

उलवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचा LED बोर्डला विरोध; वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपानंतर अखेर लावला बोर्ड!

April 13, 2026
नाशिकमध्ये RSS कडून ‘भव्य महाआरती’चे आयोजन; वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

नाशिकमध्ये RSS कडून ‘भव्य महाआरती’चे आयोजन; वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

April 13, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे-पिंपरीत वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे-पिंपरीत वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

April 13, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home