Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Pune crime news : धक्कादायक! येरवड्यात टॉवेलच्या काठाने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 13, 2025
in बातमी
0
Pune crime news : धाकदायक! येरवड्यात टॉवेलच्या काठाने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune crime news : धाकदायक! येरवड्यात टॉवेलच्या काठाने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : येरवड्यातील उद्योग केंद्रात धक्कादायक घटना घडली आहे. एक १७ वर्षीय तरुणाचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील बराक क्रमांक दोनमध्ये मंगळवारी (१० जून) सकाळी सव्वानऊ वाजता घडला. स्नानगृह स्वच्छ करण्यास नकार दिल्याने पाच अल्पवयीन मुलांनी मिळून टॉवेलच्या काठच्या दोरीने गळा आवळून एका १७ वर्षाच्या मुलाच्या खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रात घडली आहे. याबाबत संतोष किसन कुंभार (वय ४९, रा. चऱ्होली फाटा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारीमध्ये अडकलेल्या अल्पवयीन मुलांना पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात ठेवले जाते. यातील बराक दोनमधील एका १७ वर्षांच्या मुलाने स्नानगृह स्वच्छ करण्यास नकार दिला. या कारणावरून त्याचे इतर मुलांशी भांडण झाले. तेव्हा पाच अल्पवयीन मुलांनी या मुलाला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर टॉवेल फाडून काढलेल्या काठाच्या दोरीने त्याचा गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना समजताचया तेथील सुरक्षारक्षकाने या मुलाला वाचविले. याघटनेबाबत येरवडा पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याघटनेबाबत सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले तपास करीत आहेत.

Previous Post

एअर इंडिया बोईंग 787 अपघात : अहमदाबादमध्ये मोठी हवाई दुर्घटना, 254 जण होते प्रवासात

Next Post

शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून पक्ष मजबूत करा; सुजात आंबेडकर यांचे आवाहन!

Next Post
शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून पक्ष मजबूत करा; सुजात आंबेडकर यांचे आवाहन!

शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून पक्ष मजबूत करा; सुजात आंबेडकर यांचे आवाहन!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न
बातमी

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

by mosami kewat
October 16, 2026
0

दक्षिण सोलापूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. सोमनाथ...

Read moreDetails
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home