Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अमेरिकेची कोको गॉफ फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची नवी विजेती

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 8, 2025
in बातमी
0
अमेरिकेची कोको गॉफ फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची नवी विजेती
       

मुंबई – जगात नांमाकीत असलेली फ्रेंच ओपन टेबल टेनिस स्पर्धत अमेरिकेची कोको गॉफ फ्रेंच ओपनची नवी विजेती ठरली आहे. अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या सबालेंकावर तिने विजय मिळवला. या सनसनाटी विजयासह 21 वर्षीय कोको गॉफने फ्रेंच ओपन स्पर्धेत अव्वल स्थान मिळवले. तिने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा पहिल्यांदाच जिंकली आहे.

अंतिम सामन्यातील पहिला सेट गमावल्यानंतरही गॉफने विजेतेपदावर मोहोर उमटवली. गॉफचं आजवरचं हे दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. अमेरिकन टेनिसस्टार कोको गॉफनं यंदाच्या फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं.

२१ वर्षांच्या गॉफनं अंतिम सामन्यात जगातली सध्याची नंबर वन टेनिसपटू आर्यना सबालेंकाला पराभवाचा धक्का देत पहिल्यांदाच फ्रेंच ओपन जेतेपदावरआपलं नाव कोरलं. तिनं पहिला सेट गमावल्यानंतरही हा सामना 6-7, 6-2, 6-4 अशा फरकानं जिंकला. 2015 साली सेरेना विल्यम्सनंतर फ्रेंच ओपन जिंकणारी गॉफ ही ही पहिलीच अमेरिकन टेनिसपटू ठरली. दरम्यान गॉफचं आजवरचं हे दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. याआधी तिनं 2023 मध्ये वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती.


       
Tags: AmericanCocoFrenchGauffOpentennistitlewins
Previous Post

महाबोधी महाविहार दौऱ्यात राहुल गांधी फक्त फोटो काढायला गेले होते – अॅड. प्रकाश आंबेडकर

Next Post

अभिनेता डिनो मोरियासह 8 जणांना ईडीचे समन्स, मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरण

Next Post
अभिनेता डिनो मोरियासह 8 जणांना ईडीचे समन्स, मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरण

अभिनेता डिनो मोरियासह 8 जणांना ईडीचे समन्स, मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‎UPI व्यवहारांसाठी १ ऑगस्टपासून नवीन नियम: मर्यादा, वेळेचे बंधन आणि बरेच काही!
बातमी

‎UPI व्यवहारांसाठी १ ऑगस्टपासून नवीन नियम: मर्यादा, वेळेचे बंधन आणि बरेच काही!

by mosami kewat
July 28, 2025
0

डिजिटल व्यवहारांवर अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून UPI व्यवहारांसाठी नवीन नियम लागू होतील, ज्यामुळे...

Read moreDetails
कोल्हापुरात वंचित बहुजन युवा आघाडीचे उद्योजकता शिबिर: युवकांना आत्मनिर्भर बनवण्यावर भर

कोल्हापुरात वंचित बहुजन युवा आघाडीचे उद्योजकता शिबिर: युवकांना आत्मनिर्भर बनवण्यावर भर

July 28, 2025
‎ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने फेक टेलिग्राम अकाउंटवरून हॅकिंगचा धोका: आंबेडकरांचा सतर्कतेचा इशारा

‎ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने फेक टेलिग्राम अकाउंट, हॅकिंगचा धोका: आंबेडकरांचा सतर्कतेचा इशारा

July 28, 2025
वंचित बहुजन आघाडीत उदगीर तालुक्यात शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

वंचित बहुजन आघाडीत उदगीर तालुक्यात शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

July 28, 2025
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा राहुल गांधीच्या वक्तव्यावर निशाणा

जातीय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर बहुजनांवर केलेला गुन्हा – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 28, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home