Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांचे अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 4, 2025
in बातमी
0
शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांचे अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांत्वन
       
मुंबई, दि. ४ जून – दोन दिवसांपूर्वी शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांसोबत अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी फोनवरून संवाद साधला होता. आज दुपारी त्यांनी मुंबईत जाताच घाटकोपर येथे त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली. या भेटीदरम्यान अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी शहीद जवान मुरली नाईक यांना विनम्र अभिवादन केले आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

सध्या नाईक कुटुंबियांना कुठलीही शासकीय मदत मिळालेली नाही. कुटुंबियांनी काही मागण्या मांडल्या असून त्या लवकरात लवकर शासनापर्यंत पोहोचवून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आंबेडकर यांनी या भेटी दरम्यान दिले आहे. यावेळी शहीद जवान मुरली नाईक यांचे आई-वडील उपस्थित होते. याबाबत बोलताना, देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानाच्या कुटुंबियांची ही भेट अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी ठरली असल्याचे अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Tags: Adv. Prakash AmbedkarcondolencesfamilyMaharashtramartyredmurali naikPrakash AmbedkarsoldierVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

दिल्ली सरकारला लाज वाटली पाहिजे – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

गडकरी, फडणवीसांच्या नागपुरात चक्क भाजपची काँग्रेससोबत युती

Next Post
गडकरी, फडणवीसांच्या नागपुरात  चक्क भाजपची काँग्रेससोबत युती

गडकरी, फडणवीसांच्या नागपुरात चक्क भाजपची काँग्रेससोबत युती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home