Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सूर्यवंशी कुटुंबीयांच्या न्यायासाठी वंचितचा विराट जनआक्रोश मोर्चा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 30, 2025
in बातमी
0
सूर्यवंशी कुटुंबीयांच्या न्यायासाठी वंचितचा विराट जनआक्रोश मोर्चा
       
परभणी : शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला एक कोटी रूपये आर्थिक सहाय्य देऊन परिवारातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्यात यावे. या करीता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळील भारतीय संविधानाची विटंबना करण्यात आली होती. त्यांनतर आंबेडकरी जनतेने या घटनेचा निषेध केला. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये कायद्याचे शिक्षण घेणारे सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली. त्यांनतर झालेल्या पोलिसांच्या जबर मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेमुळे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचेही निधन झाले. त्यांना देखील पोलिसांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे काम केले होते. या दोन्ही भीमसैनिकांना न्याय मिळावा म्हणून हे आंदोलन करण्यात आले.

Tags: parbhaniPrakash AmbedkarSomnath SuryawanshiVanchit Bahujan Aaghadivijay wakode
Previous Post

बाबासाहेबांना विरोध म्हणजे सामाजिक सुधारणांना विरोध

Next Post

अमृतसर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन !

Next Post
अमृतसर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन !

अमृतसर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज
अर्थ विषयक

केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज

by mosami kewat
July 28, 2026
0

- संजीव चांदोरकर जेन झी आंदोलनाच्या निमित्ताने !(मी कॉलेजमध्ये शिकवत असताना विद्यार्थ्यांबरोबर झालेल्या संवादावर आधारित एक जुनी पोस्ट ) “कोणताही...

Read moreDetails
कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

July 28, 2026
आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात

आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात

July 27, 2026
MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; निष्पक्ष चौकशीची मागणी

MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; निष्पक्ष चौकशीची मागणी

July 27, 2026
नांदेड: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे वॉटर फिल्टर भेट

नांदेड: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे वॉटर फिल्टर भेट

July 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home