Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव उत्कर्षा रूपवते यांचा वंचितमध्ये प्रवेश

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 17, 2024
in राजकीय
0
प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव उत्कर्षा रूपवते यांचा वंचितमध्ये प्रवेश
       

अकोला : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव, राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. या वेळी वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि राज्यातील अन्य पक्षांतून पक्षप्रवेश होत आहेत. राजकारणात वंचित बहुजन आघाडीने एक मोठी ताकद निर्माण केल्याचे दिसून येत आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.


       
Tags: CongressPrakash AmbedkarUtkarsha RupvateVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

समाजवादी गणराज्य पक्षाचा प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा

Next Post

उत्कर्षा रूपवते शिर्डीतून ‘वंचित’ कडून रिंगणात

Next Post
उत्कर्षा रूपवते शिर्डीतून ‘वंचित’ कडून रिंगणात

उत्कर्षा रूपवते शिर्डीतून 'वंचित' कडून रिंगणात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिल्ली मद्य धोरण प्रकरण: अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा; राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून 'क्लीन चीट'
बातमी

दिल्ली मद्य धोरण प्रकरण: अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा; राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून ‘क्लीन चीट’

by mosami kewat
February 27, 2026
0

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीच्या राजकारणात आज एक मोठी बातमी समोर आली आहे. बहुचर्चित 'मद्य धोरण घोटाळा' प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री...

Read moreDetails
अल्पवयीन गोसावी समाजातील मुलगी बेपत्ता; तात्काळ शोधासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रशासनाला निवेदन

अल्पवयीन गोसावी समाजातील मुलगी बेपत्ता; तात्काळ शोधासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रशासनाला निवेदन

February 27, 2026
जालना: वंचितच्या पाठपुराव्याला यश; घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते आठवड्यात जमा होणार

जालना: वंचितच्या पाठपुराव्याला यश; घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते आठवड्यात जमा होणार

February 27, 2026
मराठीला अभिजात दर्जा, पण शाळांना टाळे; २५५ शाळा बंद झाल्याने ग्रामीण शिक्षण धोक्यात!

मराठीला अभिजात दर्जा, पण शाळांना टाळे; २५५ शाळा बंद झाल्याने ग्रामीण शिक्षण धोक्यात!

February 27, 2026
वंचितांनी पुढे यावं आणि देशाचे नेतृत्व हाती घ्यावे - ॲड. प्रकाश आंबेडकर

वंचितांनी पुढे यावं आणि देशाचे नेतृत्व हाती घ्यावे – ॲड. प्रकाश आंबेडकर

February 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home