Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

लोकशाहीच्या बाजूने असणाऱ्या प्रत्येकासाठी बाबासाहेबच मार्गदाते

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 14, 2024
in बातमी
0
लोकशाहीच्या बाजूने असणाऱ्या प्रत्येकासाठी बाबासाहेबच मार्गदाते
       
ॲड. प्रकाश आंबेडकरांचे बाबासाहेबांना अभिवादन

मुंबई : आजची लढाई धर्माची नसून लोकशाही विरुद्ध हुकूमशाहीची आहे. हे सांस्कृतिक युद्ध नवीन नाही. आज प्रत्येक भारतीयाचे व्यक्तीस्वातंत्र्य, लोकशाही अधिकार आणि एकूण भविष्य धोक्यात आले आहे. या लढाईत लोकशाहीच्या बाजूने उतरणाऱ्या प्रत्येकासाठी बाबासाहेबच मार्गदाते असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

‘तुम्ही किती अंतर चालत गेलात, यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे,’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानाचा दाखला देत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले असून, सर्वांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: BhimjayantiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

काँग्रेसचे नकली खोटे मुस्लीम प्रेम

Next Post

महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही

Next Post
महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही

महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home