Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

आंबेडकरांनी दिली राहुल गांधी यांच्या भाषणाला दिशा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 17, 2024
in राजकीय
0
आंबेडकरांनी दिली राहुल गांधी यांच्या भाषणाला दिशा
       

मुंबई : ईव्हीएमवर मतदान नको यासाठी सर्व देशभर आंदोलन केली जात आहे. मात्र, याचा निवडणूक आयोगाला किंचितही फरक पडत नाही आहे. काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम मशीनमध्ये कशा पद्धतीने फेरफार होऊ शकते. हे तज्ज्ञ व्यक्तीच्या डेमोद्वारे दाखवून दिले होते. आज काॅंग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेची समापण महासभा पार पडली. या सभेतही आंबेडकर यांनी ईव्हीएम वर भाष्य केले. तेच मुद्दे राहुल गांधी यांनी देखील मांडले. त्यामुळे आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्या भाषणाला दिशा दिली असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

फ्युचर गेमिंग कंपनी आहे, या कंपनीचा फायदा 200 कोटी आहे, तर 1300 कोटीचे बाँड या कंपनीने कुठून घेतले असा सवाल करत आंबेडकर म्हणाले, मी अशा अनेक कंपन्यांची नावे सांगू शकतो, मग मोदींना या कंपन्यांना सवाल विचारला पाहिजे का नाही. लोकांनी विचारलं पाहिजे. ईडीने या कंपन्यांना विचारलं पाहिजे. पण कुणीच काही बोलत नाही.

मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नाही. हिंदू धर्मामध्ये कुटुंबाबद्दल आपण प्रसार केला पाहिजे. त्यामुळे मोदींनी आपल्या कुटुंबासोबत राहिलं पाहिजे, व्यक्तिगत मुद्दा आहे. पण या चर्चांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरुवात केली आहे. नॅशनल कल्चरबद्दल तेच बोलले होते, पण आता ते विसरले आहेत. त्यामुळे आता आपणच याचा प्रसार केला पाहिजे,असेही आंबेडकर म्हणाले.

आंबेडकर म्हणाले, सध्या पश्चिम बंगालची वेगळी परिस्थिती आहे. तिकडे ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. ईव्हीएमच्या विरोधात २००४ पासून लढत आहे. मी कायदेशीर लढा ही देत आहे. मशीन ही अमेरिकेमधून येत असते. या मशीनमध्ये जी चीप येते. ती 20 ते 25 रुपयांमध्ये मिळते. त्यामुळे यामध्ये फेरफार केला जाऊ शकतो.

राहुल गांधी यांना माझी विनंती आहे की, ईव्हीएममध्ये फेरफार शक्य आहे, पेपर ट्रेलिंग आणि वोट यात फरक दिसून येत आहे. त्यामुळे सगळ्या विरोधकांनी निवडणूक आयोगाला घेरलं पाहिजे. पेपर ट्रेलिंग होऊ शकतं. राहुल गांधी यांनी आवाहन केलं पाहिजे, आम्ही सगळे तुमच्यासोबत एकत्र येऊ, असेही आंबेडकर यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.


       
Tags: CongressPrakash AmbedkarRahul GandhiVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

एकटे किंवा सगळे मिळून लढुया पण, लढण्याची तयारी ठेवा – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

‘वंचित’ ची कळमनुरी येथे बूथ बांधणी बैठक संपन्न !

Next Post
‘वंचित’ ची कळमनुरी येथे बूथ बांधणी बैठक संपन्न !

'वंचित' ची कळमनुरी येथे बूथ बांधणी बैठक संपन्न !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचितांनी पुढे यावं आणि देशाचे नेतृत्व हाती घ्यावे - ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

वंचितांनी पुढे यावं आणि देशाचे नेतृत्व हाती घ्यावे – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
February 26, 2026
0

औरंगाबाद : भारत सरकारचे परराष्ट्र धोरण, संरक्षण करार आणि व्यापारी अटी यावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर...

Read moreDetails
‘एपस्टाईन फाईल्स’ प्रकरणी मुंबईतील निदर्शनांसाठी वंचित बहुजन आघाडीची पनवेलमध्ये नियोजन बैठक

‘एपस्टाईन फाईल्स’ प्रकरणी मुंबईतील निदर्शनांसाठी वंचित बहुजन आघाडीची पनवेलमध्ये नियोजन बैठक

February 26, 2026
अहमदनगर : भिंगार येथील 'बोगस' जमीन खरेदी रद्द करा! वंचित बहुजन आघाडीचा जनआंदोलनाचा इशारा

अहमदनगर : भिंगार येथील ‘बोगस’ जमीन खरेदी रद्द करा! वंचित बहुजन आघाडीचा जनआंदोलनाचा इशारा

February 26, 2026
पंचशीलनगर, घाटकोपर येथे धोकादायक परिस्थिती; ‘एन’ विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

पंचशीलनगर, घाटकोपर येथे धोकादायक परिस्थिती; ‘एन’ विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

February 26, 2026
जालना: सेवलीकरांच्या सुविधेसाठी अतिरिक्त तहसील कार्यालयाची मागणी; अन्यथा रस्त्यावर उतरणार

जालना: सेवलीकरांच्या सुविधेसाठी अतिरिक्त तहसील कार्यालयाची मागणी; अन्यथा रस्त्यावर उतरणार

February 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home