Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

सत्ता परिवर्तन महासभेत शेकडो नेत्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 7, 2024
in राजकीय
0
सत्ता परिवर्तन महासभेत शेकडो नेत्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश !
       

नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नवी मुंबई नेरूळ येथे आयोजित सत्ता परिवर्तन महासभेत विविध पक्ष संघटनांच्या शेकडो नेत्यांनी वंचितमध्ये पक्ष प्रवेश केला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत अनेकांनी पक्ष प्रवेश केला. या वेळी सत्ता परिवर्तन महासभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्याचप्रमाणे सर्व जाती धर्माचे नेते मंचावर उपस्थित होते.

या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षातून जगदीश घरत, नासिर रशिद शेख, पवन निखाडे, राहुल चव्हाण, अविनाश अडागळे, अमन मंगवना, दिनेश साळवे, जितेंद्र काबंळे, विनय मोरे, अबु बाखर नाखवा, अरबाज शेख, गणपत शेलार, सुशील मोरे आणि किरण ठाकरे यांनी वंचितमध्ये प्रवेश केला. तसेच, मुस्लिम समाजातील नेते मोहम्मद फैजल शेख, शेख शहाबुद्दीन सिद्दीकी, नसिर खान, खालीद भाई यांनी वंचितमध्ये पक्ष प्रवेश केला. खाटीक समाजाचे नेते शमसुद्दीन मोमीन, सर्वर खान तसेच, आदिवासी समाजाचे नेते ॲड. सुनील टोटावाड, संपत वळवी, लक्ष्मण मुठे, अमोल भालेकर या सर्व आदिवासी नेत्यांनीही वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्ष प्रवेश केला. याबरोबर मारवाडी समाज, मातंग समाजातील नेत्यांनीही पक्ष प्रवेश केला.

सत्ता परिवर्तन आवश्यक

देशात सध्या हुकूमशाहीची राजवट आली आहे. ती बदलायची असेल तर सत्ता परिवर्तन करणे आवश्यक आहे. देशातील तरुण दिशाहीन झाला आहे. त्यामुळे परिवर्तन होणे गरजेचे आहे. तसेच, तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन असणे आवश्यक आहे. ते मार्गदर्शन सध्या ॲड. प्रकाश आंबेडकरच करु शकतात असा विश्वास ॲड. सुनील टोटावाड यांनी व्यक्त केला.


       
Tags: mumbaiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात कर्ज २४ रुपयांवरुन ८४ रुपयांवर !

Next Post

वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चेचे धोरण संथ का?

Next Post
वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चेचे धोरण संथ का?

वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चेचे धोरण संथ का?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
SNDT महिला विद्यापीठ प्रशासनाच्या टाळाटाळीविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठिय्या आंदोलन!
बातमी

SNDT महिला विद्यापीठ प्रशासनाच्या टाळाटाळीविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठिय्या आंदोलन!

by mosami kewat
October 28, 2026
0

मुंबई : SNDT महिला विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयाकडून मनमानी शुल्क आकारणी करून विद्यार्थ्यांचा आर्थिक, मानसिक आणि शैक्षणिक छळ केला...

Read moreDetails
ज्ञानेश कुमार यांचा मनमानी कारभार चालणार नाही ; मताधिकार वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत आंदोलन !

ज्ञानेश कुमार यांचा मनमानी कारभार चालणार नाही ; मताधिकार वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत आंदोलन !

October 28, 2026
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा तेजी; २४ कॅरेट सोन्याचा भाव १.४३ लाखांवर, चांदी मात्र स्वस्त

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा तेजी; २४ कॅरेट सोन्याचा भाव १.४३ लाखांवर, चांदी मात्र स्वस्त

October 28, 2026
ज्ञानेश कुमार हटाव मार्चसाठी घणसोली, साईबाबा नगरमध्ये जनजागृती; मोर्चात लाखो लोक होणार सहभागी 

ज्ञानेश कुमार हटाव मार्चसाठी घणसोली, साईबाबा नगरमध्ये जनजागृती; मोर्चात लाखो लोक होणार सहभागी 

October 27, 2026
नांदेडमध्ये ‘जय भीम Gen Z’ टाऊनहॉल; सुजात आंबेडकर तरुणांशी संवाद साधणार सुजात

नांदेडमध्ये ‘जय भीम Gen Z’ टाऊनहॉल; सुजात आंबेडकर तरुणांशी संवाद साधणार सुजात

October 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home