Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

महाविकास आघडीच्या बैठकीला पाठवणार वंचितचे प्रतिनिधी – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 27, 2024
in राजकीय
0
महाविकास आघडीच्या बैठकीला पाठवणार वंचितचे प्रतिनिधी – ॲड. प्रकाश आंबेडकर
       
पुणे: महाविकास आघाडीची जागावाटपाची महत्त्वाची बैठक आज होणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्व घटकपक्षाचे नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी पाठवणार असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, आज पुण्यात अत्यंत महत्त्वाची सत्ता परिवर्तन महासभा होणार असूनही वंचित बहुजन आघाडी मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला आपले प्रतिनिधी पाठवणार आहे.

24 फेब्रुवारीच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यासह 2 फेब्रुवारीनंतर कोणत्याही अंतर्गत चर्चा किंवा कार्यक्रमात महाविकास आघाडीद्वारे वंचित बहुजन आघाडीला सहभागी किंवा आमंत्रित केलेले नसले तरीही, आम्ही महाविकास आघाडीविषयी सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीला आतापर्यंत निश्चित झालेल्या जागा वाटपासंदर्भात माहिती देण्याची विनंती करणार आहे. या आधी 2 फेब्रुवारीला मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये तीन पक्षांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या आमच्या शेवटच्या बैठकीतही आम्ही हीच विनंती केल्याचेही त्यांनी सांगितले.

Tags: MaharashtramahavikasaghadiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मविआ आणि इंडियाबाबत आम्ही प्रथमपासून सकारात्मक – डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

Next Post

सत्ता परिवर्तन महासभेसाठी SSPMS महाविद्यालयाचे मैदान सज्ज !

Next Post
सत्ता परिवर्तन महासभेसाठी SSPMS महाविद्यालयाचे मैदान सज्ज !

सत्ता परिवर्तन महासभेसाठी SSPMS महाविद्यालयाचे मैदान सज्ज !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबईतील शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी
बातमी

मुंबईतील शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

by mosami kewat
July 1, 2026
0

मुंबई : चेंबूर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी (दि. ३०) दुपारी सुमारे ३:३० वाजता, रोड क्रमांक ११ येथे...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीचा अक्कलकोट नगरपरिषदेला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

वंचित बहुजन आघाडीचा अक्कलकोट नगरपरिषदेला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

June 30, 2026
तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम; राज्यभरात ३१ छापे, १९ जणांना अटक!

तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम; राज्यभरात ३१ छापे, १९ जणांना अटक!

June 30, 2026
भटके-विमुक्तांच्या घरगणना-जनगणनेसाठी ‘मुशाफिरी यात्रा समारोह’ उत्साहात; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

भटके-विमुक्तांच्या घरगणना-जनगणनेसाठी ‘मुशाफिरी यात्रा समारोह’ उत्साहात; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

June 30, 2026
एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणे ही गंभीर घटनात्मक चिंता; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणे ही गंभीर घटनात्मक चिंता; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

June 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home