अकोला :ओबीसी नेत्यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली आहे. या घोषणेच्या अगोदर त्यांनी छगन भुजबळ यांचा सल्ला घेतला. ओबीसी पक्ष काढता आहेत ही फार चांगली गोष्ट आहे. छगन भुजबळ यांना आमचा सल्ला आहे की, आपण या ओबीसी संघटनेचे नेतृत्व करावे. पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी आम्ही सामाजिक राजकीय त्यांना पूर्ण मदत करायला तयार आहोत वंचित बहुजन आघाडीचा सल्ला छगन भुजबळ मान्य करतील अशी अपेक्षा आम्ही बाळगतो. असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.
प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव उधळून लावा – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा पुणे : छोट्या व प्रादेशिक पक्षांना फोडून त्यांना कमकुवत करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने...
Read moreDetails






