Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

रत्नागिरीत वंचित बहुजन आघाडीचा झंझावात !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 11, 2024
in राजकीय
0
रत्नागिरीत वंचित बहुजन आघाडीचा झंझावात !
       
रत्नागिरी: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे कार्य निरंतर चालू ठेवण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी दापोली तालुक्यातील युवकांनी एकत्रित येत, अथक परिश्रमाने वंचित बहुजन आघाडी दापोली तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास जाधव आणि उत्तर रत्नागिरी जिल्हा महासचिव नितीन दादा जाधव ह्यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले.

हे कार्यालय येणाऱ्या काळात कष्टकरी, गरीब, दीन दुबळ्यांना न्याय देण्याचे काम करेल, अशी ग्वाही जिल्हाध्यक्षांनी‌ दिली. त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: MaharashtraratnagiriVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

आम्हाला बैठकीपासून ‘वंचित’ का ठेवलं?

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे छगन भुजबळ यांना सोबत येण्याचे निमंत्रण !

Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे छगन भुजबळ यांना सोबत येण्याचे निमंत्रण !

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे छगन भुजबळ यांना सोबत येण्याचे निमंत्रण !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home