Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

वंचित बहुजन युवा आघाडी शाखेचे उद्घाटन संपन्न !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 9, 2024
in Uncategorized
0
वंचित बहुजन युवा आघाडी शाखेचे उद्घाटन संपन्न !
       
कोल्हापूर: करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे वंचित बहुजन युवा आघाडी शाखेचे उद्घाटन पार पडले. अध्यक्षस्थानी जिल्हा महासचिव करवीर तालुका निरीक्षक डॉ .आकाश कांबळे होते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.करवीर तालुका युवा अध्यक्ष नितीन कांबळे कुर्डूकर महासचिव संतोष पवार उपाध्यक्ष उजळाईवाडी जिल्हा परिषद निरीक्षक सचिन कांबळे यांची प्रमुख उपस्थितीत होती.

निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व युवक ताकदीनिशी तयार आहेत असे करवीर तालुका निरीक्षक यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.

यावेळी करवीर तालुका युवा कार्याध्यक्ष प्रवीण कांबळे, उपाध्यक्ष संग्राम कांबळे शाखा अध्यक्ष सिकंदर कांबळे, उपाध्यक्ष बाबासाहेब ढोबळे संघटक प्रतिक कांबळे सचिव आदी गावातील नागरिक उपस्थित होते.

Tags: KolhapurVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

…अन्यथा अंडरपासला भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे नाव उद्घाटन करु !

Next Post

वंचित बहुजन युवा आघाडीची युवा महोत्सव संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न !

Next Post
वंचित बहुजन युवा आघाडीची युवा महोत्सव संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न !

वंचित बहुजन युवा आघाडीची युवा महोत्सव संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कायदा कागदावरच : गटारातील मृत्यूंची शंभरी पार ; स्वच्छता कामगारांच्या सुरक्षेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह
बातमी

कायदा कागदावरच : गटारातील मृत्यूंची शंभरी पार ; स्वच्छता कामगारांच्या सुरक्षेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह

by mosami kewat
July 11, 2026
0

नवी दिल्ली : देशभरात गटारे आणि सेप्टिक टँक साफ करताना होणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या मृत्यूंची संख्या २०२६ मध्ये चिंताजनकरीत्या वाढली आहे....

Read moreDetails
कॉर्पोरेटचे कार्टेल आणि मायक्रो-उद्योजकांचा चक्रव्यूह

कॉर्पोरेटचे कार्टेल आणि मायक्रो-उद्योजकांचा चक्रव्यूह

July 11, 2026
हिंगोलीला भूकंपाचा जोरदार हादरा; ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेमुळे नागरिकांमध्ये घबराट, घरांना तडे

हिंगोलीला भूकंपाचा जोरदार हादरा; ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेमुळे नागरिकांमध्ये घबराट, घरांना तडे

July 11, 2026
धमक्यांना घाबरणार नाही! दादा भुसेंच्या पोस्टरला काळे फासत मुंबईत सम्यक विद्यार्थ्यांचे आंदोलन

धमक्यांना घाबरणार नाही! दादा भुसेंच्या पोस्टरला काळे फासत मुंबईत सम्यक विद्यार्थ्यांचे आंदोलन

July 11, 2026
राज्यात विरोधी पक्ष जिवंत नाही; मोशी दुर्घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल!

राज्यात विरोधी पक्ष जिवंत नाही; मोशी दुर्घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल!

July 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home