Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

महाराष्ट्रात गुंडाराज, मंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 3, 2024
in राजकीय
0
महाराष्ट्रात गुंडाराज, मंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी !
       

मुंबई : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. उल्हासनगर येथील हिललाइन पोलीस स्टेशनमध्येच हा प्रकार घडला. या घटनेत महेश गायकवाड जखमी झाले आहेत त्यांना ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या प्रकरणारवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, राजकारणाचा स्तर हा पूर्णपणे घसरला आहे. तुमचे कितीही मतभेद असले, तरी लोकशाहीमध्ये तुम्ही राजे नाहीत. तुम्हाला लोकं राजे बनवतात. तेव्हा मर्यादेत राहून लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या आमदारांनी स्वतःवर नियंत्रण ठेवावे. अशा मानसिकतेच्या लोकांना जनतेने घरी बसवले पाहिजे, तेव्हाच लोकशाही टिकेल.

राज्यातील पूर्ण प्रशासन कोसळले आहे. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याकडे बघितले पाहिजे. राज्यात असाच ‘गुंडाराज’ होत असेल, तर संबंधित मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे.


       
Tags: Devendra FadanvisEknath ShindemaharashtrgovernmentPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘मविआ’ ची इंडिया आघाडी होणार नाही याची दक्षता घेणार -ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

‘बस करा विकास’ आशयाचे भाजपविरोधी बॅनर अकोल्यात झळकले !

Next Post
‘बस करा विकास’ आशयाचे भाजपविरोधी बॅनर अकोल्यात झळकले !

'बस करा विकास' आशयाचे भाजपविरोधी बॅनर अकोल्यात झळकले !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुण्याजवळ वेद विहार समोर भीषण अपघात; रिक्षा चालकाची थरारक सुटका
बातमी

पुण्याजवळ वेद विहार समोर भीषण अपघात; रिक्षा चालकाची थरारक सुटका

by mosami kewat
July 21, 2025
0

पुणे : पुणे-बंगळूरु महामार्गावर, वेद विहारसमोर रविवारी रात्री एका भीषण अपघातात MH 12 QR 4621 क्रमांकाची रिक्षा रस्त्याच्या दुभाजकावर आदळली....

Read moreDetails
मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर कायम; अंधेरी सबवे बंद

मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर कायम; अंधेरी सबवे बंद

July 21, 2025
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज: पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज: पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

July 21, 2025
वंचित बहुजन युवा आघाडीच्या तालुका आणि शहर कार्यकारिणीसाठी मुलाखती संपन्न

वंचित बहुजन युवा आघाडीच्या तालुका आणि शहर कार्यकारिणीसाठी मुलाखती संपन्न

July 21, 2025
भारतीय पुरातत्व विभागाच्या उदासीन कारभाराविरोधात मुंबईत लेण्या संवर्धकांचे आंदोलन

भारतीय पुरातत्व विभागाच्या उदासीन कारभाराविरोधात मुंबईत लेण्या संवर्धकांचे आंदोलन

July 21, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home