Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

कुर्ल्यात शेकडो महिला व पुरुष मुस्लिम कार्यकर्त्याचा वंचित मध्ये पक्ष प्रवेश !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 27, 2023
in राजकीय
0
कुर्ल्यात शेकडो महिला व पुरुष मुस्लिम कार्यकर्त्याचा वंचित मध्ये पक्ष प्रवेश !
       
मुंबई : वंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुका वार्ड क्रमांक १६८ येथील वॉर्ड अध्यक्ष शेखर अहिरे यांच्या प्रयत्नाने वॉर्ड बांधणी करण्यात आली त्यावेळी अनेक मुस्लिम महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.

यावेळी, सुधाकर कांबळे यांनी मार्गदर्शन केले तसेच तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर यांनी पक्षाची भुमिका आणि आंदोलन, मोर्चा या बद्दल माहिती दिली.

यावेळी, तालुका उपाध्यक्ष रमाकांत जाधव उपस्थित होते.

Tags: MaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

साडे येथील ओढ्यात पाणी सोडण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.

Next Post

शरद पवारांच्या पुढाकाराचे ‘वंचित’ कडून कौतुक !

Next Post
शरद पवारांच्या पुढाकाराचे ‘वंचित’ कडून कौतुक !

शरद पवारांच्या पुढाकाराचे 'वंचित' कडून कौतुक !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विष्णुपुरी पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘काम बंद आंदोलन’
बातमी

विष्णुपुरी पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘काम बंद आंदोलन’

by mosami kewat
July 17, 2026
0

नांदेड : नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील विष्णुपुरी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेची उच्चस्तरीय...

Read moreDetails
गंगापूर वाळू तस्कर हल्ला: वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली मातंग वस्तीतील पीडितांची भेट

गंगापूर वाळू तस्कर हल्ला: वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली मातंग वस्तीतील पीडितांची भेट

July 17, 2026
बाळासाहेब आंबेडकर का जंतर मंतर पहुँचना सिर्फ़ एक मुलाकात नहीं, संविधान की आवाज़ है! 

बाळासाहेब आंबेडकर का जंतर मंतर पहुँचना सिर्फ़ एक मुलाकात नहीं, संविधान की आवाज़ है! 

July 16, 2026
सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता - ॲड. प्रकाश आंबेडकर

सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 16, 2026
Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

July 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home