Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गोडसे, हेडगेवार, गोळवलकर यांचे धोरण हवे की फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 6, 2023
in बातमी
0
माझा दरवाजा खुला आहे… फ्रेंडशिप डे च्या पार्श्वभूीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सूचक ट्विट
       
महाविकास आघाडी, इंडिया आघाडीला ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल.

वंचित बहुजन आघाडी कडून इंडिया आघाडीला वारंवार सांगितल आहे की, आम्ही सोबत यायला तयार आहोत तस माध्यमात आणि पत्राद्वारे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे यांना कळवले आहे. अद्यापही यावर काँग्रेस किंवा इंडिया आघाडीने भूमिका स्पष्ट केलेली नाही.

यावर आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत महाविकास आघाडी, इंडिया आघाडीला सवाल केला आहे की, त्यांना गोडसे, हेडगेवार, गोळवलकर यांचे धोरण हवं आहे की, फुले-शाहू- आंबेडकरांची विचारधारा?

यावर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा कारण की याकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागलेले आहे.

Tags: indiaMVAPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीचे नाना पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर!

Next Post

भव्य मोफत आरोग्य शिबिरात केवळ भाजपचा प्रचार स्टंट, कुठलाही विशेष उपचार नाही – राजेंद्र पातोडे.

Next Post
भव्य मोफत आरोग्य शिबिरात केवळ भाजपचा प्रचार स्टंट, कुठलाही विशेष उपचार नाही – राजेंद्र पातोडे.

भव्य मोफत आरोग्य शिबिरात केवळ भाजपचा प्रचार स्टंट, कुठलाही विशेष उपचार नाही - राजेंद्र पातोडे.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर निर्बंध घालणारा ठराव मागे घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलनाची...

Read moreDetails
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home