Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

माझा दरवाजा खुला आहे… फ्रेंडशिप डे च्या पार्श्वभूीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सूचक ट्विट

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
August 6, 2023
in बातमी
0
माझा दरवाजा खुला आहे… फ्रेंडशिप डे च्या पार्श्वभूीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सूचक ट्विट
       
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर एक सूचक ट्विट केले आहे. देशात आणि राज्यात निवडणूकपूर्व राजकीय युती आघाडी करण्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेले ट्विट हा भाजप विरोधी आणि समविचारी पक्षांना युतीसाठी दिलेला इशारा मानल्या जात आहे.

‘पुण्यातील सुंदर, हवेशीर #SundayMorning — लोकांना भेटण्यासाठी आणि मैत्री निर्माण करण्यासाठी एक योग्य दिवस. माझे दार उघडे आहे.’ या कॅप्शन सह आपल्या घराचा दरवाजा खुला असलेला फोटो त्यांनी ट्विट केला आहे.

भाजप सोडून इतर पक्षांना आपले  दरवाजे कायम खुले असल्याचे वक्तव्य त्यांनी यापूर्वी जाहीर सभा आणि पत्रकार परिषदेतून केले होते.

Beautiful, breezy #SundayMorning in Pune — a perfect day to meet people and build friendships.

My door is open. pic.twitter.com/aCPkMZT4tN

— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 6, 2023

Tags: ElectionsFriendship DayPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केला निवडणुकपूर्व अंदाज !

Next Post

पुसद येथील एसडीओ कार्यालयावर धडकला वंचित चा जन आक्रोश मोर्चा !

Next Post
पुसद येथील एसडीओ कार्यालयावर धडकला वंचित चा जन आक्रोश मोर्चा !

पुसद येथील एसडीओ कार्यालयावर धडकला वंचित चा जन आक्रोश मोर्चा !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित
बातमी

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

by mosami kewat
September 30, 2026
0

मुंबई : इराणच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या, १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन...

Read moreDetails
नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

September 30, 2026
औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

September 30, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

September 29, 2026
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home