Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केला निवडणुकपूर्व अंदाज !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
August 5, 2023
in बातमी, राजकीय
0
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केला निवडणुकपूर्व अंदाज !
       
ट्विट द्वारे दिली भविष्यातील संकटांची माहिती

 मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे आपला निवडणूकपूर्व अंदाज जाहीर केला आहे. या ट्विटमध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जस जशा जवळ येतील तसे देशातील #दलित आणि #आदिवासी यांच्या विरोधातील अत्याचारात तसेच #ओबीसी, #मुस्लिम आणि #महिला यांच्यावरील हिंसाचारात लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे.

 ‘द्वेष, जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापारातील सगळ्यात मोठ्या ठेकेदाराच्या ‘प्ले बुक’ मधून लिंचिंग, द्वेषयुक्त भाषणे, सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरवणे, दंगली – हे आणि असे बरेच काही निवडले जाईल आणि भाजप-आरएसएसच्या गुंडांच्या मार्फत ते राबवले जाईल.’ असा घणाघाती आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूकपूर्व अंदाज व्यक्त करताना केला आहे.
 
ट्विट मध्ये पुढे त्यांनी भाजप-RSS ची योजना भारतीय प्रजासत्ताकला निवडणुकीतल्या फायद्यासाठी ‘भयभीत प्रजासत्ताक’ मध्ये रूपांतरित करण्याची असल्याचे म्हटले आहे. तसेच यादरम्यान काँग्रेस तटस्थ भूमिका घेईल आणि ‘मोहब्बत की दुकान’चे तुणतुणे वाजवत राहील असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.  

Tweet:

Here’s my #prepoll prediction for the Assembly elections this year and the Parliamentary elections 2024.

As the elections come near, the atrocities against #Dalits and #Adivasis, and violence against #Muslims, #OBCs and #women will increase substantially.

Lynchings, hate… pic.twitter.com/8kLtFMTrxo

— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 5, 2023

Tags: bjpCongressElectionPrakash AmbedkarrssVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा!

Next Post

माझा दरवाजा खुला आहे… फ्रेंडशिप डे च्या पार्श्वभूीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सूचक ट्विट

Next Post
माझा दरवाजा खुला आहे… फ्रेंडशिप डे च्या पार्श्वभूीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सूचक ट्विट

माझा दरवाजा खुला आहे… फ्रेंडशिप डे च्या पार्श्वभूीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सूचक ट्विट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; न्यूझीलंडचा पराभव करत पटकावला ‘नेशन्स कप’!
क्रीडा

FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; न्यूझीलंडचा पराभव करत पटकावला ‘नेशन्स कप’!

by mosami kewat
June 22, 2026
0

नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाने ऑकलंड येथे झालेल्या FIH महिला हॉकी नेशन्स कपच्या अंतिम सामन्यात यजमान न्यूझीलंडचा 2-0...

Read moreDetails
जायकवाडी वसाहत पंचशील ध्वज अवमान प्रकरणी २३ जून रोजी वंचितचा जनआक्रोश मोर्चा

जायकवाडी वसाहत पंचशील ध्वज अवमान प्रकरणी २३ जून रोजी वंचितचा जनआक्रोश मोर्चा

June 21, 2026
जागतिक सत्तासंघर्षाचे नवे पर्व : जी-७, चीन आणि बदलते जग

जागतिक सत्तासंघर्षाचे नवे पर्व : जी-७, चीन आणि बदलते जग

June 20, 2026
कोंढवा येथील ज्योती चौकात वंचित बहुजन आघाडीकडून पुन्हा निळा ध्वज स्थापित

कोंढवा येथील ज्योती चौकात वंचित बहुजन आघाडीकडून पुन्हा निळा ध्वज स्थापित

June 20, 2026
उल्हासनगर: मुस्लिम दफनभूमीच्या जागेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

उल्हासनगर: मुस्लिम दफनभूमीच्या जागेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

June 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home