अकोला – वंचित बहुजन महिला आघाडी महानगरच्यावतिने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवाजी पार्क, अकोला येथे साजरी करण्यात आली.यावेळी महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच नगरसेविका किरणताई बोराखडे यांनीही शिवजयंती काळानुरुप कशी साजरी करावी याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सुवर्णा जाधव यांनी केले तर आभार माया इंगळे यांनी मानले.या सोहळयास संपूर्ण कार्यकारिणीतील महीला पदाधिकारी ऊपस्थित होत्या.
चाळीसगाव: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन
चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यात दि. ३० व ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले...
Read moreDetails






