वंचित बहुजन आघाडी पिंपरीचिंचवड शहराच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या 347 व्या स्मृती दिनानिम्मित त्यांना अभिवादन करण्यात आले.
लांडेवाडी, भोसरी येथील त्यांच्या पुतळ्यास वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहाराध्यक्ष मा.इंजि.देवेंद्र तायडे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी महासचिव संतोष जोगदंड, प्रशिक्षक एस. एल.वानखेडे, राजेंद्र साळवे, राहुल बनसोडे, अजय शेरखाने, संजु काळे, लाखन रावळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.