Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Nanded News: उन्हापासुन बचावासाठी ट्रॅफिक पोलिसांना छत्रीचे वाटप!

mosami kewat by mosami kewat
May 23, 2026
in बातमी, सामाजिक
0
Nanded News: उन्हापासुन बचावासाठी ट्रॅफिक पोलिसांना छत्रीचे वाटप!
       

नांदेड : शहरात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे दिवसभर रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेत वंचित बहुजन युवा आघाडीचे अक्षय बनसोडे यांच्या वतीने ट्रॅफिक पोलिसांना छत्रीचे वाटप करण्यात आले.

सध्या नांदेड शहरात उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशा कडक उन्हातही वाहतूक पोलीस कर्मचारी रस्त्यावर उभे राहून आपली सेवा चोख बजावत आहेत. त्यांच्या या आरोग्याची काळजी घेत आणि उन्हापासून त्यांचा बचाव व्हावा या सामाजिक भावनेतून या छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी गोपालसिंग टाक, ॲड. वैभव लष्करे, राज बुध्दे, शुद्धोधन कापसीकर, निखिल मुंडे, प्रमोद घोसले, तुषार जेठीथोर आदींची उपस्थिती होती.


       
Tags: MaharashtraMaharashtra Weathernanded
Previous Post

भारताने इस्रायलला लष्करी स्टील पुरवठा केल्यानेच इटलीने भारताची ४ जहाजे रोखली : ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

चार तासांची बैठक आणि जुमलेबाजी

Next Post
चार तासांची बैठक आणि जुमलेबाजी

चार तासांची बैठक आणि जुमलेबाजी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर
बातमी

‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

by mosami kewat
September 21, 2026
0

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कवठा शेलू येथे बुद्धमूर्तीची स्थापना वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत...

Read moreDetails
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

September 21, 2026
सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

September 21, 2026
आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

September 21, 2026
शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

September 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home