Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नसरापूर प्रकरण : आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Akash Shelar by Akash Shelar
May 3, 2026
in बातमी
0
नसरापूर प्रकरण : आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
       
भोर (पुणे) : नसरापूर प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी भोर तालुक्याच्या वतीने राजगड पोलीस स्टेशनसमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवळी साहेब यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात पुणे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, शहर सचिव प्रा. बी. पी. सावळे, भोर तालुक्यातील कामथडी गावच्या सरपंच निताताई इंगुळकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यामध्ये प्रमोद भालेराव, सतीश अडसूळ, दीपक गायकवाड, किरण भोसले, विश्वास कदम, संतोष जगताप, मिलिंद जगताप, आनंद जगताप, वेणूताई भोसले, नीता जगताप, अक्षदा जगताप, दीपा जगताप, श्रीकांत कदम आणि राजू घाडगे यांनी सहभाग नोंदवला.

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, पीडितेला तातडीने न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा करून अशा घटनांना आळा घालावा.

Tags: FastTrackCourtJusticeForVictimNasrapurCaseStrictPunishmentvanchitbahujanaghadi
Previous Post

महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ जाहीर; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा 

Next Post

निवडणूक निकाल २०२६: भारतीय लोकशाहीपुढील नवी आव्हाने आणि बदलती समीकरणे

Next Post
निवडणूक निकाल २०२६: भारतीय लोकशाहीपुढील नवी आव्हाने आणि बदलती समीकरणे

निवडणूक निकाल २०२६: भारतीय लोकशाहीपुढील नवी आव्हाने आणि बदलती समीकरणे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लिंबे वडगाव भूसंपादन घोटाळा प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बातमी

लिंबे वडगाव भूसंपादन घोटाळा प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

by mosami kewat
July 2, 2026
0

जालना : मंठा तालुक्यातील लिंबे वडगाव येथील पाटोदा साठवण तलाव भूसंपादन प्रकरणातील कथित अनियमितता आणि भूसंपादन अनुदान घोटाळ्याच्या निषेधार्थ वंचित...

Read moreDetails
अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

July 2, 2026
सुखदेव जी महाराजांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांची श्रद्धांजली; समाज प्रबोधनातील योगदानाला सलाम

सुखदेव जी महाराजांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांची श्रद्धांजली; समाज प्रबोधनातील योगदानाला सलाम

July 1, 2026
शिक्षणमंत्री दादा भुसे विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; मंत्र्याच्या घराबाहेर आंदोलन!

शिक्षणमंत्री दादा भुसे विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; मंत्र्याच्या घराबाहेर आंदोलन!

July 1, 2026
रिकामे महाल, बेघर नागरिक: K-शेप अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र

रिकामे महाल, बेघर नागरिक: K-शेप अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र

July 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home