Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राहुरीत संतोष चोळके यांच्या प्रचारार्थ ॲड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा

mosami kewat by mosami kewat
April 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
राहुरीत संतोष चोळके यांच्या प्रचारार्थ ॲड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा
       
राहुरी : वंचित बहुजन आघाडीचे राहुरी पोट निवडणुकीत विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संतोष एकनाथ चोळके यांच्या प्रचारार्थ आज दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता राहुरी येथील नवी पेठ, जुन्या सरकारी दवाखान्यासमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रचाराला वेग मिळणार असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर सभेत स्थानिक प्रश्न, विकासाच्या मुद्द्यांसह बहुजन समाजाच्या हक्कांवर भाष्य होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: BaramatiElectionMaharashtraPoliticalPrakashAmbedkaRahuriVBA Rally in Rahuri By-Election
Previous Post

औरंगाबादमध्ये वंचित महिला आघाडीचे स्टेज; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

‘हा अपघात की घातपात?’: डॉ. जितेंद्र शेळकेच्या मृत्यूवर वंचित बहुजन आघाडीचा संशय!

Next Post
‘हा अपघात की घातपात?’: डॉ. जितेंद्र शेळकेच्या मृत्यूवर वंचित बहुजन आघाडीचा संशय!

‘हा अपघात की घातपात?’: डॉ. जितेंद्र शेळकेच्या मृत्यूवर वंचित बहुजन आघाडीचा संशय!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
बातमी

परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

by mosami kewat
June 19, 2026
0

पुणे : NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, या प्रकरणासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरत त्यांच्या...

Read moreDetails
16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

June 19, 2026
चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

June 19, 2026
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

June 19, 2026
नांदेड : लेबर कॉलनी येथे नवीन डीपीचे उद्घाटन; नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून दिलासा

नांदेड : लेबर कॉलनी येथे नवीन डीपीचे उद्घाटन; नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून दिलासा

June 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home