Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दहेगाव बोलकेत वंचित बहुजन युवा आघाडी शाखेची उत्साहात स्थापना

mosami kewat by mosami kewat
April 7, 2026
in बातमी, राजकीय
0
दहेगाव बोलकेत वंचित बहुजन युवा आघाडी शाखेची उत्साहात स्थापना

दहेगाव बोलकेत वंचित बहुजन युवा आघाडी शाखेची उत्साहात स्थापना

       

दहेगाव बोलके : वंचित बहुजन युवा आघाडीची शाखा स्थापना उत्साहात पार पडली. दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी दहेगाव बोलके येथे मोठ्या उत्सवाच्या वातावरणात आणि बहुजन बांधवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली VBA नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कोपरगाव तालुका अध्यक्ष प्रसाद पगारे यांच्या अध्यक्षतेखाली शाखा स्थापन करण्यात आली.

Also Read : वर्दीआडचे रक्षक की भक्षक: तामिळनाडूचा ऐतिहासिक न्याय आणि महाराष्ट्रातील रक्ताळलेली प्रतीक्षा

या वेळी राहता तालुका अध्यक्ष महेश पाखरे, शिर्डी शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सचिन निकम, रॉबिन काकडे, शिवाजी घुसळे, विलास पगारे, अशोक पगारे, संतराम मोरे, भाऊराव इंगळे, राजेंद्र साळवे, संदीप धिवर, मनीष नारळे, नगरसेवक राहुल ठोंबरे, राम गोरे, संतोष पगारे, राहुल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

शाखेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाखाध्यक्ष अवि पगारे, उपाध्यक्ष विजय घुसळे, सचिव दीपक पगारे, उपसचिव अनिल पगारे, उपकार्याध्यक्ष सागर थोरात, कार्याध्यक्ष रोहन पगारे, संपर्कप्रमुख आनंद आहेर, उपसंपर्कप्रमुख दर्शन थोरात आणि संघटक बाळासाहेब इंगळे यांची निवड करण्यात आली.

Also Read : डोंबिवलीत गुन्हेगारीविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; एसीपी कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा

शेकडो आंबेडकरवादी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. उपस्थितांनी संघटन बळकट करण्याचा आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.


       
Tags: Vanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aghadi Branch Launched
Previous Post

वर्दीआडचे रक्षक की भक्षक: तामिळनाडूचा ऐतिहासिक न्याय आणि महाराष्ट्रातील रक्ताळलेली प्रतीक्षा

Next Post

जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत: ट्रम्प ‘सिस्टीम क्रॅश’ करत आहेत का?

Next Post
जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत: ट्रम्प ‘सिस्टीम क्रॅश’ करत आहेत का?

जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत: ट्रम्प ‘सिस्टीम क्रॅश’ करत आहेत का?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
'निगेटिव्हिटी'चा शिक्का आणि जबाबदारीची टाळाटाळ
article

‘निगेटिव्हिटी’चा शिक्का आणि जबाबदारीची टाळाटाळ

by mosami kewat
June 13, 2026
0

- संजीव चांदोरकर तो” म्हणाला तुम्ही निगेटिव्ह बोलता ; तरुणपणासून जवळपास दररोज दारू पिऊन त्याची लिव्हर खराब झाली आहे आणि...

Read moreDetails
आसाममध्ये भारतीय हवाई दलाच्या 'AN-32' विमानाला भीषण अपघात; लँडिंग करताना विमानाचे झाले दोन तुकडे

आसाममध्ये भारतीय हवाई दलाच्या ‘AN-32’ विमानाला भीषण अपघात; लँडिंग करताना विमानाचे झाले दोन तुकडे

June 13, 2026
बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाईच्या निषेधार्थ पैठणमध्ये तीव्र निदर्शने

बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाईच्या निषेधार्थ पैठणमध्ये तीव्र निदर्शने

June 13, 2026
मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडून इंदिरा नगर परिसर उजळला; वंचित बहुजन आघाडीचा पाठपुराव्याला यश

मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडून इंदिरा नगर परिसर उजळला; वंचित बहुजन आघाडीचा पाठपुराव्याला यश

June 13, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर  ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर  ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर

June 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home